बंगळुरु : कर्नाटकमध्ये बोट बुडाल्याने आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. काली नदीमध्ये प्रवासी बोटीला जलसमाधी मिळाली आहे. कारवार पुलाजवळ नौदलाचं शोधकार्य सुरू आहे. बोटीत २४ जण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु आहे. हे सगळे लोकं समुद्रात नरसिम्हा उत्सव साजरा करण्यासाठी गेले होते. त्यानंतर तेथून परत येत असताना ही दुर्घटना घडली.
Karnataka: 16 bodies recovered by the Indian Navy and India Coast Guard after a ferry boat capsized with 24 persons near Karwar earlier today. Search operation continues. pic.twitter.com/GQLN2po0Rf
— ANI (@ANI) January 21, 2019
Karnataka: 6 dead after a boat capsized near Karwar, earlier today. There were around 22 people on board. Fisherman and coastguard have found six bodies till now, while others are missing. Search operation underway. pic.twitter.com/NgtJJ8mKWB
— ANI (@ANI) January 21, 2019