Stock to Buy | छप्परफाड कमाईसाठी तयार रहा; आज या स्टॉक्सवर करा ट्रेडिंग

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Sep 20, 2021, 08:52 AM IST
Stock to Buy | छप्परफाड कमाईसाठी तयार रहा; आज या स्टॉक्सवर करा ट्रेडिंग

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  STERLING & WILSON SOLAR, PIRAMALENTERPRISES FUT, NMDC, HUDCO, COCHIN SHIPYARD, ECLERX TARGET,  LUPIN FUT, WELSPUN IND, DODLA DAIRY,Shriram Transport FUT, Apollo Tyres, Nazara tech, IGL Target या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY STERLING & WILSON SOLAR
TARGET 385 SL 350

SELL PIRAMALENTERPRISES FUT 
TARGET 2580 SL 2657

BUY NMDC 145 PE 
TARGET 4.15 SL 2.60

BUY HUDCO 
TARGET 50 SL 43

BUY COCHIN SHIPYARD 
TARGET 400 SL 370

BUY ECLERX 
TARGET 3085 अवधी 9-12 महिने

SELL LUPIN FUT 
TARGET 915 SL 965

BUY FIRSTSOURCE SOLUTIONS 
TARGET 235 SL 200

BUY WELSPUN IND 
TARGET 135 SL 128

BUY DODLA DAIRY 
TARGET 655 SL 626

BUY FSL 
TARGET 235 SL 200

Buy OMDC 
Target Rs 3200 SL RS 3070

Sell Shriram Transport FUT 
Target Rs 1330 SL RS 1380

Buy Apollo Tyres 220 PE 
Target Rs 7.5 SL RS 5

Buy Nazara tech 
Target Rs 2150 SL RS 2040

Buy Praj Ind 
Target Rs 355 SL RS 335

Buy IGL 
Target Rs 700 अवधी 4 to 6 महिने

Buy RVNL 
Target Rs 31.5 SL RS 29.5

Buy Delta Corp 
Target Rs 238 SL RS 224

Buy LT Foods 
Target Rs 71 SL RS 66.5

Sell HPCL Futures 
Target Rs 275 SL RS 288

Buy Delta Corp 
Target Rs 238 SL RS 224