Stock to Buy today | आज या शेअर्समध्ये करा ट्रेड; आठवड्याचा शेवटचा दिवस मालामाल

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Sep 24, 2021, 08:45 AM IST
Stock to Buy today | आज या शेअर्समध्ये करा ट्रेड; आठवड्याचा शेवटचा दिवस मालामाल

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  Nucleus Software, Sun TV, Tech Mahindra, Tata Steel, Happiest Minds, Ashok Leyland, Dwarikesh Sugar, AB Capital, Praj Ind, Godrej Agrovet, Dwarikesh Sugar, STERLITE TECH, COFORGE, RELIANCE, AXIS BANK, SHEELA FOAM, L&T, VENKYS, ALKEM LABS, DIVIS आणि INFY   या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Nucleus Software 
Target Rs 620 SL RS 580

Buy Sun TV FUT 
Target Rs 550 SL RS 520

Buy Tech Mahindra 1520 CE 
Target Rs 48 SL RS 35

Technical Buy Tata Steel 
Target Rs 1370 SL RS 1300

Buy Happiest Minds 
Target Rs 1500 SL Rs 1400

Buy Ashok Leyland 
Target Rs 170 अवधी 6 महिने

Buy Dwarikesh Sugar 
Target Rs 72 SL RS 67.5

Buy AB Capital 
Target Rs 118 SL RS 110

Buy Praj Ind 
Target Rs 350 SL RS 330

Buy Godrej Agrovet 
Target Rs 670 SL RS 635

Buy Dwarikesh Sugar 
Target Rs 72 SL RS 67.5

BUY STERLITE TECH 
TARGET 300 SL 274

BUY COFORGE FUT 
TARGET 5785 SL 5590

BUY RELIANCE IND 2480 CE 
TARGET 47.70 SL 32

BUY AXIS BANK 
TARGET 1015 SL 750

BUY SHEELA FOAM 
TARGET 3000 अवधी 3 महिने

BUY L&T 
TARGET 2200 अवधी 9-12 महिने

BUY VENKYS 
TARGET 3140 SL 2900

BUY ALKEM LABS 
TARGET 4088 SL 3920

BUY DIVIS 
TARGET 5330 SL 5156

BUY INFY 
TARGET 1790 SL 1720