tata steel

Stock to buy today | आजच्या ट्रेडिंगसाठी 20 स्टॉक, लाखोंचा फायदा; लावा पैसा

Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Jan 11, 2022, 08:33 AM IST

Tata Steel ने तीन महिन्यात कमावला 12 हजार कोटींचा दमदार नफा; व्यवसायात अनेक पटींनी वाढ

टाटा स्टीलचा इंटिग्रेटेड नेट प्रॉफिट चालू वित्त वर्षाच्या जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये अनेक पटींनी वाढला आहे.

Nov 12, 2021, 08:39 AM IST

शेअर बाजारात TATA ग्रुपचा डंका! 1 वर्षात तब्बल 1700 टक्क्यांपर्यंत परतावा; तुम्ही गुंतवणूक केली का?

टाटा मोटर्स असो की टीसीएस असो, टाटा स्टील असो की टायटन शेअर बाजारात टाटा ग्रुपच्या शेअर्सची नेहमीच चर्चा दिसून येते. 

Oct 14, 2021, 01:44 PM IST

Top Stocks Idea | 15 ते 30 दिवसांमध्ये हे शेअर्स देतील बक्कळ नफा; एक्सपर्टचा सल्ला

एक्सपर्टच्या मते फेस्टिव सीजनच्या आधी बाजार रेंजबाऊंड असणार आहे.

Oct 5, 2021, 12:18 PM IST

Stock to Buy today | आज या शेअर्समध्ये करा ट्रेड; आठवड्याचा शेवटचा दिवस मालामाल

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Sep 24, 2021, 08:45 AM IST

Vedanta, Titan, Tata Steel सारखे शेअर गुंतवणूकदारांना करतील मालामाल, दिग्गज ब्रोकरेज हाऊसची पसंती

कोणत्याही शेअरचमध्ये तेजी किंवा घसरण का होत आहे. यावर संशोधन करून ते स्टॉकबाबत आपले मत तयार करतात. ब्रोकरेज हाऊसने आपल्या पसंतीच्या काही अशा शेअर्सची ताजी लिस्ट दिली आहे.

Sep 2, 2021, 01:42 PM IST

या शेअर्सच्या माध्यमातून पोर्टफोलिओ करा पावरफुल; दिग्गज ब्रोकरेज हाऊसचीही पसंती

तिमाही निकाल आणि वेगवेगळ्या रिसर्च नंतर ब्रोकरेज हाऊस आणि एक्सपर्टसुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत आहेत. 

Aug 13, 2021, 02:01 PM IST

Prime Minister Trophy: टाटा स्टीलला 2016-17 ची पंतप्रधान ट्रॉफी

केंद्रीय स्टील मंत्री बिरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी 2016-17 च्या पंतप्रधान ट्रॉफी प्रदान केली

Mar 2, 2019, 08:11 AM IST

आयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात

केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

Oct 4, 2017, 02:29 PM IST

सायरस मिस्त्रींना आणखी एक दणका, टाटा स्टीलमधूनही हटवलं

सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या कंपन्यांमधून गच्छंती सुरूच आहे. मिस्त्री यांना टाटा स्टील या कंपनीच्या चेअरमनपदावरूनही हटवण्यात आलं आहे.

Nov 25, 2016, 10:02 PM IST

रतन टाटांनी सांगितलं, का पुन्हा सांभाळली टाटा ग्रुपची जबाबदारी

रतन टाटांनी पुन्हा जबाबदारी सांभाळली

Oct 25, 2016, 09:20 AM IST