Viral : लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिने नवऱ्याला सलग पाच दिवस.... त्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा

viral : लग्न समारंभ आटोपला नवरीचा गृहप्रवेश झाला या नंतर दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली ती रात्र म्हणजे मधुचंद्राची रात्र आली. नवरा नवरीच्या खोलीत आला मात्र त्यानंतर जवळ जाणार तोच..... 

Updated: Feb 6, 2023, 07:26 PM IST
Viral  : लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिने नवऱ्याला सलग पाच दिवस.... त्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा  title=

UP Husband Wife Honeymoon Viral:  लग्न हा सर्वात पवित्र सोहळा आहे. सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. होणाऱ्या वर आणि वधूने आपल्या भविष्याची अनेक स्वप्न एव्हाना रंगवली असतील.  पती पत्नी झाल्यानंतर दोघांचही आयुष्य अगदीच बदलून जात. एकमेकांसोबत इथून पुढे संपूर्ण आयुष्य जगायचं म्हणजे एकमेकांचा विश्वास संपादन कारण हे अतिशय महत्वाचं आहे. कुठल्याही नात्याची सुरवात जर झाऱ्याने झाली तर ते नातं कधी तुटू शकतं नाही . आणि मुळात नवरा बायको म्हटलं की, एकमेकांसोबत सर्वकाही शेअर केलेलं केव्हाही बरच. 
सोशल मीडियावर (social media) पती पत्नीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नवरा बायकोच नातं (Husband wife relationship) हे विश्वासावर टिकून असतं. एकमेकांवर विश्वास असेल तर ते नातं आयुष्यभर कायम टिकत. (husband wife trust relationship) एखादी चूक नातं संपायला पुरेशी असते. नवरा बायको संसाराची दोन चाकं असतात त्यातलं एक जरी निखळलं तरी संसार मोडण्याच्या वाटेवर येऊन थांबतो. 

कोणतंही नातं विश्वासावर (trust in relationship) टिकून असतं. नात्यात चुकूनही खोटेपणा आला तरी नात्यातील गोडवा संपून जातो.  विश्वासघात (betryaed) नात्यात  ग्रहण बनून राहतो  आणि एकदा का नात्याला तडा गेला तर ते नुकसान कधीच भरून निघत नाही.( relations and trust ) नात्यामध्ये एकदा फूट पडली की नातं चुकीच्या वळणावर जायला सुरुवात होते. अशात अनेक नाती संपलेली आपण पाहिली आहेत. (end of the relationship)

झाले शुभमंगल सावधान 

उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh news) जैथरामध्ये राहणारा तरुण दिल्लीतील (delhi news) एका तरुणीसोबत त्याचं लग्न ठरलं. 3 मे रोजी त्यांचं लग्न झालं. दिल्लीला वरात गेली आणि वाजतगाजत नवरीला घेऊन यूपीला आली. लग्नाच्या सर्व विधी झाल्यानंतर हनीमूनची (honeymoon) वेळ आली.

पहिली रात्र आणि त्याच आयुष्य  झालं बरबाद !

लग्न आणि पती पत्नीचे अनेक किस्से (husband wife story) तुम्ही ऐकले असतील पहिले असतील पण या तरुणाच्या बाबतीत असं काही घडलयं कि ते वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही . सोशल मीडियावर बातम्यांमध्ये अशी अनेक प्रकरण आपण आजवर पहिली असतील. उत्तर प्रदेशच्या जैथरामध्ये राहणाऱ्या  तरुणासोबत घडलेल्या प्रकारावर हैराण व्हायला होईल हे नक्की...(shocking marriage story)

नक्की घडलं तरी काय ?

लग्न समारंभ आटोपला नवरीचा गृहप्रवेश झाला या नंतर दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली ती रात्र म्हणजे मधुचंद्राची रात्र आली. नवरा नवरीच्या खोलीत आला मात्र त्यानंतर जवळ जाणार तोच तो हादरला. जिच्यासोबत लग्न केलं संसाराची स्वप्न रंगवली नवीन आयुष्याला सुरवात करणार तोच तिच्याविषयी धक्कादायक खुलासा झाला तीच एक असं सत्य त्याला समजलं कि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली..  सलग 5 दिवस तो झोपला नाही. त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंबाला लग्नानंतर जबरदस्त मोठा झटका बसला.

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाने नवरीसोबत बोलण्याचा आणि रोमान्स करण्याचा प्रयत्न केला. पण नवरीने शारीरिक संबंधाला नकार दिला. नवरदेवाने त्यादिवशी काही जबरदस्ती केली नाही. दुसऱ्या दिवशी नवरदेवाने नवरीसोबत पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पण तेव्हाही नवरी तयार झाली नाही. यानंतर नवरी स्वतःच आपल्याबाबत असं सत्य सांगितलं की नवरदेव पुरता हादरला.

नवरीने सांगितलं ते सत्य 

2 दिवस जवळ येण्यास नकार दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी नवरीच्या त्याला सांगितलं कि ती किन्नर आहे. हे ऐकून त्याची अशी काही अवस्था झाली असेल ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. (wife is kinnar husband came to know about truth secret got shocked)

इतकंच काय त्याच्यासोबत खूप मोठा धोका झाला होता हे त्याला कळून चुकलं होत . हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही तर नवरीच्या घरच्यांनी उलट नवऱ्यालाच धमकावलं आणि त्याचे पैसे दागदागिने घेऊन पोबारा केला..

पोलीस आता याप्रकरणी अधिक तपस करत आहेत.