मनोहर पर्रिकरांची प्रकृती खालावली; डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु

ॉक्टरांचे पथक त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

Updated: Mar 17, 2019, 07:37 PM IST
मनोहर पर्रिकरांची प्रकृती खालावली; डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु title=

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती आता कमालीचा खालावली असल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सध्या पर्रिकरांची कमालीची चिंताजनक आहे. डॉक्टरांचे पथक त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.