वहिनी आणि दीराची धम्माल पाहून नवरीही झाली बाजूला... Video Viral

दीराच्या लग्नात वहिनीने भरमंडपात घातला धुमाकूळ, नवी नवरी देखील झाली बाजूला... पाहा Viral Video   

Updated: Nov 7, 2022, 02:48 PM IST
वहिनी आणि दीराची धम्माल पाहून नवरीही झाली बाजूला... Video Viral  title=

Devar - Bhabhi Dance :  आता लग्न (Dance) सराई सुरू होणार. लग्नात प्रत्येकाला आवडणारा विषय म्हणजे डान्स. आता जवळच्या नातेवाईकाचं  लग्न असेल तर अनेक नातेवाईक वेग-वेगळ्या गाण्यावर डान्स करतात. लग्न सोहळ्यात सर्वाच्या नजरा असतात वहिनीच्या डान्सकडे आता देखील वहिनीने दीराच्या लग्नात केलेला डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. (social media)

व्हिडीओमध्ये वहिनी 'वहा वहा रामजी' (vaha vaha ramaji...) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दीर आणि वहिनीच्या जोडीने डान्स फ्लोरवर तुफान डान्स केला.

भर मंडपात वहिनी आणि दीराने धरलेला ठेका सध्या तुफान चर्चेत आहे. वहिनी आणि दीराने भर मंडपात ठेका धरल्यानंतर नवी नवरी देखील बाजूला उभी राहून दोघांचा डान्स पाहात राहिली.  पाहा व्हिडीओ... 

वहिनी आणि दीराचा डान्स Sweety Vlogs अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दीर आणि वहिनीच्या (Devar Bhabhi Video) जोडीने असा काही ताल धरला की, तिथे उपस्थित सगळे लोकं या दोघांचाच डान्स पाहून टाळ्या वाजवू लागले.