viral trending : अजगराने माकडाला घातला विळखा..अचानक आली वानरसेना.. पुढे काय झालं एकदा पाहाच..

एका अजगराने माकडावर झडप घातली आणि त्याला आपल्या महाकाय जबड्याने गिळण्याचा प्रयत्न सुरु आहे, आता काही तो वाचत नाही असं वाटत असतानाच माकडांच एक टोळकं तिथे जमा झालं आणि...

Updated: Nov 7, 2022, 02:46 PM IST
viral trending : अजगराने माकडाला घातला विळखा..अचानक आली वानरसेना.. पुढे काय झालं एकदा पाहाच..  title=

viral trending : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ  खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत. 

आणखी वाचा: viral:Airport वर रितेश आणि मुलांना सोडताना जेनेलिया झाली भावुक..नेटकरी देताहेत प्रतिक्रिया

अजगर अतिशय खतरनाक साप म्हणून ओळखला जातो. जर अजगराने एखाद्याची शिकार केली तर त्याच्या तावडीतून सुटं जवळ जवळ अशक्यच असत. लहान मोठा कोणताही जीव असो एकदा का अजगराची नजर पडली तर मात्र त्याच्या शेवट फार भयानक असतो . मोठं मोठे सिंह वाघ कोणीही अजगराच्या तावडीतून सुटूच शकत नाहीत.  (python attacked on monkey)

सोशल मीडियावर सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तर तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता,

आणखी वाचा:viral video: मूर्ती लहान पण कीर्ती महान.छोट्याश्या सापाने महाकाय कोब्राला कसं नमवलं ? पाहा व्हिडीओ..

एका अजगराने माकडावर झडप घातली आणि त्याला आपल्या महाकाय जबड्याने गिळण्याचा प्रयत्न सुरु आहे, आता काही तो वाचत नाही असं वाटत असतानाच माकडांच एक टोळकं तिथे जमा झालं आणि अजगरावरच हल्ला करू लागले.

अजगराच्या तावडीतून आपल्या सोबत्याला वाचवण्यासाठी सर्वजण त्या अजगरावर तुटून पडले होते. त्याच्या कचाट्यातून मित्राला वाचवू शकले कि नाही हे व्हिडिओमध्ये दिसू शकाल नाहीये .. 

मात्र माकडांच्या आपल्या मित्राचा जीव वाचावा म्हणून चाललेल्या धडपडीला सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होऊ लागलं आहे.