मासे विकणाऱ्या मुलीवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा, तिचं सौंदर्य प्रेमात पाडणारं

पाहा व्हायरल व्हिडीओ   

Updated: Jan 9, 2022, 03:05 PM IST
मासे विकणाऱ्या मुलीवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा, तिचं सौंदर्य प्रेमात पाडणारं title=

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक सुंदर मुलगी मासे विकताना दिसत आहे. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीला देखील लाजवेल असं या मुलीचं सौदर्य आहे. ही मुलगी इतकी सुंदर आहे की लोकांचा विश्वास बसणार नाही. ती मुलगी मासे विकत आहे. मुलीचे सौंदर्य पाहून अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहे. 

सध्या या मुलीचा व्हिडीओ सशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ  different_haryana नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सुंदर मुलगी मच्छी मार्केटमध्ये तिच्या दुकानात बसली आहे आणि ती मासे विकत आहे. व्हिडीओ शेअर करत यूजरने एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे. त्याने लिहिले, 'विश्वास बसत नाही.' व्हिडीओ पाहा-

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर रोज असे वेग-वेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी एक या मासे विकणाऱ्या मुलीचा आहे. तिच्या या अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.