मुंबई : प्रत्येक मुलीची आवड फार वेगळी असते. त्यामुळे घराट एकट्या असल्यावर मुलींना अशा गोष्टी करायला आवडतात, ज्यामुळे त्यांचा वेळही जाईल आणि समाधान देखील मिळेल. महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या आणि महिलांच्या मनात नक्की काय आहे. त्या कोणत्या गोष्टीचा अधिक विचार करतात. याचा थांगपत्ता लागणे जवळजवळ अशक्यच असते. घरात एकट्या असताना मुली नेमक्या काय करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.
1. घरात एकटे असताना मुलींना तासानतास मैत्रिणीशी फोनवर बोलायला आवडते.
2. आरसा हा मुलींचा आवडता मित्र असतो. त्यामुळे घरात एकट्या असताना तासानतास आरशात न्याहाळत बसण्याची सवय अनेक मुलींना असते.
3. घरात एकटे असल्यास कशाची भिती. त्यामुळे एकट्या असताना मुली आपल्या आवडत्या व्यक्तीचा फोटो अथवा त्याची प्रोफाईल बघत असतात.
4. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेल्फी. मुलींना सेल्फीची क्रेझ असते. यावेळी घरात एकट्या असल्या की वेगवेगळ्या पोझमध्ये मुलींना सेल्फी काढायला आवडते.
5. काही मुलींना डान्स आणि गाण्याची देखील आवड असते. त्यामुळे घरी कोणी नसल्यावर मुली मनमुराद नाचतात आणि गातात.
6. काही मुलींना तर चित्रकलेची देखील फार आवड असते. त्यामुळे रिकाम्या वेळेत आणि घरी कोणी नसल्यावर मुली चित्रकलेची कला जोपासतात.
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.