Work From Home in Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राजधानी दिल्लीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवस वर्क फ्रॉम होमची घोषणा केली आहे.
Work From Home:सरकारच्या निर्देशानंतर एका आठवड्यात काही कर्मचारी कार्यालयात येतील, तर दुसऱ्या आठवड्यात तेच कर्मचारी घरून काम करणार आहेत.
इस्त्रायल-अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जगभरात भीषण इंधन टंचाई निर्माण झाली आहे, अशातच पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना काही सूचना केल्या आहेत. यात Work From Home चा देखील उल्लेख आहे. यामुळे Work From Home सुरु होण्याआधी 7 अत्यावश्यक वस्तू खरेदी करुन ठेवा.
PM Modi Appeal on Online School : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा एकदा भारतीयांना आवाहन केलं आहे. रविवारी केलेल्या आवाहनांपैकी हे एक नवं आवाहन आहे. पंतप्रधान मोदींनी थेट शाळांना आवाहन केलं आहे.
World 70 Countries Decesion:भविष्यात कामाचे स्वरूप बदलणार आहे. 'वर्क फ्रॉम होम' हे केवळ संकटाच्या काळातील तात्पुरते साधन नसून, ते महिला सक्षमीकरण आणि उत्पादकता वाढवण्यासाठी एक कायमस्वरूपी माध्यम ठरू शकते.
Work From Home : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना आवाहन केलंय की, पुन्हा वर्क फ्रॉम होम करा. एवढंच नाहीतर त्यांनी कोरोना काळातील परिस्थितीचा उल्लेख केल्यामुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन लागलंय की काय अशी भीती भारतीयांमध्ये निर्माण झाली आहे.
Pregnant Employee WFH : गर्भवती महिला कर्मचारीला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने कंपनीत वर्क फ्रॉम होमची विनंती केली. पण कंपनीने विनंती नाकारली त्यानंतर कंपनीला 200 कोटींचा दंड बसला.
जगातील सर्वात मोठ्या कंपनीत मोठी घडामो़ घडली आहे. एकाचवेळी 600 कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे.
Work From Home Scam: पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये तब्बल 8 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा असा प्रकार तुमच्यासोबतही होऊ शकतो. नेमकं या तरुणीसोबत घडलं काय जाणून घ्या सविस्तरपणे...
कोरोनाच्या महामारीनंतर, घरून काम करण्याची पद्धत अनेक कंपन्यांनी स्वीकारली आहे, जी आजही काही ठिकाणी सुरू आहे. घरून काम करणं खूप सोयीचं असलं तरी, हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतं, जर त्याकडे योग्य प्रकारे लक्ष न दिलं गेलं.
Work From Home Job: कोरोना काळादरम्यान सुरक्षिततेचा एक पर्याय म्हणून घरी काम करण्याची मुभा विविध संस्थांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.
Side effects of sitting work: ऑफिसमध्ये काम करताना किंवा वर्क फ्रॉम होमसाठीही अनेक तास खुर्ची वर बसून काम करावे लागते. पण सलग बसून काम करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यापासून वाचण्यासाठी काही उपाय आहेत चला जाणून घेऊया..
Permanently Work From Home: 'प्रत्येकाच्या डोक्यावर बंदूक ठेवल्याप्रमाणे त्याने ऑफिसमधूनच काम करावं अशी कंपनीची इच्छा नाही' असं कंपनीने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे. एकीकडे सगळी तयारी करुन दुसरीकडे कंपनीने कायमच्या वर्क फ्रॉम होमची घोषणा केली आहे.
Sitting risks : तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ऑस्टिओप्रोसिस सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.
Work From Home Buisness Idea:काही ट्रेंडिंग बिझनेस आयडिया बाजारात आल्या आहेत. ज्यातून तुम्हाला फक्त एक ते दोन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळू शकते.
दिल्लीतल्या प्रदूषणाने अत्यंत घातक स्तर ओलांडलाय. दिल्लीसह नोएडा, गुरुग्राममध्येही प्रदूषणात वाढ झालीय. यामुळे सरकारने कठोर नियम लागू केले आहेत.
TCS Recruitment:टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्स नियुक्ती करणार आहे.
Job News : टीसीएसनं असा कोणता निर्णय घेतला ज्याचा थेट परिणाम कंपनीत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. पाहा नोकरी क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी.
Work From Theatre Viral Video: आपलं सर्वच जण कामाच्या बाबतीत अत्यंत प्रमाणिक असतो परंतु सध्या असाच एक व्हिडीओ (Man Working in Movie Theatre) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?