Video : श्वानच्या स्वॅगचं वेगळा! भक्तीत तल्लिन झालेला श्वान तुम्ही कधी पाहिलाय?

Trending Video : श्वानचा (Dog Viral Video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो. हा व्हिडीओ तुमचं नक्कीच मनं जिंकेल यात शंका नाही. 

Updated: Nov 13, 2022, 02:56 PM IST
Video : श्वानच्या स्वॅगचं वेगळा! भक्तीत तल्लिन झालेला श्वान तुम्ही कधी पाहिलाय? title=
Instagram trending video dog ringing temple bell Viral on social media nmp

Dog Viral Video : सोशल मीडियावर व्हिडीओ हे जेवढं भयानक, धक्कादायक असतात, त्यात एवढेच आपले मन प्रसन्न करणारे अनेक व्हिडीओ दिसतात. नेटकरी अनेक वेळा आयुष्यातील टेन्शन विसरण्यासाठी सोशल मीडियावर (Social media) असे हलकेफुलके व्हिडीओ पाहतात. अनेक व्हिडीओ पाहून तर नेटकऱ्यांना हसू आवरत नाही. लहान मुलांचे, प्राण्याचे अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होतं असतात. अनेकांच्या घरी श्वान हे पाळीव प्राणी असतो. त्यांचा सोबत खेळताना त्यांचे लाड करताना आपण हरवून जातो. श्वान असा प्राणी आहे जे आपल्या घरातील एक सदस्य असतो. माणसापेक्षाही जास्त हुशार असतो असं म्हटलं जातं. असाच एक श्वानचा (Dog Viral Video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो. हा व्हिडीओ तुमचं नक्कीच मनं जिंकेल यात शंका नाही. 

श्वानचा स्वॅगचं वेगळा!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा श्वान एका मंदिरात आहे. भक्तीती एकदम तल्लिन झालेला हा श्वान मोठ्या जल्लोषात मंदिरातील घंटी वाजवत आहे. घंटी वाजवल्यामुळे जो आवाज घुमतो त्यासाठी तो श्वान खूप वेडा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतंय. (Instagram trending video dog ringing temple bell Viral on social media nmp) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by German Shepherds | GSD Colony (@gsdcolony)

मनं प्रसन्न करणारा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जीएसडी कॉलनी नावच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमधील दिसणारा हा श्वान एक जर्मन शेफर्ड आहे. देवाच्या भक्तीत मग्न होऊन घंटी वाजविणारा हा व्हिडीओ सर्वांचे मनं जिंकतोय.