viral

थँक्यू रोहित! मुंबईमुळे बंगळूरूला प्लेऑफचं तिकीट मिळाल्यानंतर Virat Kohli चं ट्विट व्हायरल

आता एलिमिनेटर सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. 

May 22, 2022, 11:50 AM IST

अभिनंदन नीता भाभी...; नीता अंबानींविषयी केलेलं विजय मल्ल्याचं ते ट्विट व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं भवितव्य आता मुंबई इंडियन्सच्या हातात आहे. अशातच विजय मल्लाचं ट्विट व्हायरल झालं आहे.

May 21, 2022, 09:18 AM IST

रंग बदलणारा मासा पाहिलाय कधी? पाण्यात काळा तर पाण्याबाहेर...

असाच एक मासा पाहून तुमचा विश्वास बसणार की, मासाही रंग बदलतो.

May 20, 2022, 03:20 PM IST

ट्रेनमध्ये बसल्या बसल्या झोप घेण्यासाठी देसी जुगाड; फोटो सोशलमीडियावर व्हायरल

VIRAL PHOTO | आपल्या देशातील अनेक लोकं जुगाडू आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांना नेहमीच काही ना काही जुगाड दिसतो. भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही.

May 20, 2022, 01:09 PM IST

Live मॅचमध्ये हार्दिक पांड्या याच्यासोबत घडली विचित्र घटना, पत्नीची अशी रिअ‍ॅक्शन

Hardik Pandya:  गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत एक विचित्र घटना घडली. त्यानंतर त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने Natasa Stankovic) देखील आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे. ( 

May 20, 2022, 09:01 AM IST

बॉलिवूडमधील ते कपल, जे बेडरुमध्ये रंगेहात पकडले गेले, यादीतील नाव जाणून बसेल धक्का

बॉलीवूडमधील सेलिब्रिटिंचे आपल्या कोस्टारसोबोत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अनेक बातम्या आपण एकल्या आहेत. त्यांपैकी काही बातम्या या फेक असतात. तर काही बातम्या या खऱ्या असतात.

May 19, 2022, 02:22 PM IST

Rohit Sharma च्या सिक्सवर पत्नी रितीकापेक्षा सारा तेंडुलकरची रिएक्शन व्हायरल!

सतत फ्लॉप खेळींनंतर अखेर सनरायझर्स हैदराबादच्या विरूद्ध रोहित शर्माचा जुना अवतार पहायला मिळाला.

May 18, 2022, 08:22 AM IST

बर्गर ऑर्डर करताय तर सावधान! चिकन बर्गर खाताना आढळून आला हा भयानक प्रकार

South Africa Restaurant: दक्षिण आफ्रिकेतील मपुमलांगा प्रांतातील सेकुंडा शहरात असलेल्या जगप्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने रेस्टॉरंटवर आरोप केला की त्याने ऑर्डर केलेल्या बर्गरमधून एक भयानक घाणेरडी गोष्ट बाहेर आली.

May 17, 2022, 10:20 AM IST
Fact Check in Is it dangerous to have more than one bank account PT3M50S

VIDEO | Fact Check | एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट असणं धोकादायक?

Fact Check in Is it dangerous to have more than one bank account

 

May 16, 2022, 11:05 PM IST

टिकटॉक स्टारचा 'तो' MMS झाला होता व्हायरल; आज बोल्ड सिरीजमध्ये करतेय काम

Tik Tok App मुळे अनेक लोकांचे नशीब बदलले आहे. अवनीत कौर, जन्नत जुबेर, फैसल शेख अशी काही नावे आहेत जी टिकटॉकचे सुपरस्टार आहेत. या लोकांनी तरुण वयातच नाव गाजवले आहे.

May 16, 2022, 04:10 PM IST

जगातील असा फोननंबर, जो वापरल्याने होतो मृत्यू....

जो कोणी हा नंबर वापरत होते. ते सगळे लोक या जगाला सोडून गेले असल्याचे सांगितले जात आहे.

May 15, 2022, 04:56 PM IST

Andrew Symonds च्या निधनानंतर सनी लिओनीसोबतचा खास फोटो व्हायरल

सायमंड्सच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीसोबतचा त्याचा फोटोस प्रचंड व्हायरल झाले आहेत.

May 15, 2022, 12:59 PM IST

कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा बिकीनी लूक...स्वीमिंग पूलमध्ये करतेय मज्जा-मस्ती

प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाहने तिच्या बोल्डनेसने सर्वांचच लक्ष वेधलं आहे. आता कश्मिराचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.

May 8, 2022, 08:19 AM IST