Jija-Saali bindaas dance! भावोजींसोबत मेहुणीने धरका ठेका, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडच्या गाण्यावर धरला ठेका, धमाकेदार व्हिडीओ व्हायरल 

Updated: Jul 10, 2021, 08:49 AM IST
Jija-Saali bindaas dance! भावोजींसोबत मेहुणीने धरका ठेका, व्हिडीओ व्हायरल  title=

मुंबई : रिल लाइफ असो वा रिअल लाइफ, भारतात कायमच मेहुण्यांना विशेष महत्व दिलं जातं. भावोजी आणि मेहुणी यांचं कायमच नातं नोकझोक वालं असं. एकमेकांचे पाय खेचणे हेच या नात्यातील मजेशीर गोष्ट असते. असं असलं तरीही एका भावाप्रमाणेच भावोजी कायमच मेहुणीचं रक्षण करत असतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भावोजी-मेहुणी यांच्यातील नटखटपणा पाहायला मिळत आहे. 

जीजा-सालीची सुपरहिट जोडी 

या व्हिडीओत मेहुणी आपल्या भावोजींसोबत एक बॉलिवूड गाण्यावर डान्स करत आहे. 'क्यूं आए पीछे डोलते हो...' या गाण्यावर ठेका धरला आहे. मेहुणीने या व्हिडीओ हलका वांगी रंगाची साडी नेसली आहे. डान्स करता करता ती अभिनय देखील करत आहे. मात्र भावोजी थोडे लाजताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bold Meera (@boldmeeraswag)

इंस्टाग्रामवर व्हायरल झाला व्हिडीओ व्हिडीओमध्ये बोल्ड मीरा स्वॅग नावाच्या इंस्टाग्राम युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने 'मेरे प्यारे जीजू...' हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या दोघांमध्ये एक क्यूट डान्स दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे