Job alert | सळसळत्या तरुणाईला देशसेवेची संधी; भारतीय सैन्यात विविध राज्यांमध्ये भरती

भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे

Updated: Mar 6, 2021, 03:24 PM IST
Job alert | सळसळत्या तरुणाईला देशसेवेची संधी; भारतीय सैन्यात विविध राज्यांमध्ये भरती title=

नवी दिल्ली  : भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना तत्काळ भरती प्रक्रीयेत भाग घेता येईल. सध्या देशातील  विविध राज्यांमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासंबधीची अधिक माहिती https://joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल. 

ARO ALMORA ARMY

भारतीय सैन्याने उत्तर प्रदेश येथील अल्मोडा येथे भरतीचे आयोजन केले आहे. इच्छुक उमेदवारांना विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. 
joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/BRAVO_NotificationPDF/SEP_PHARMA_ALL_AROS.pdf

ARO AGRA ARMY RECT RALLY

भारतीय सैन्याने उ्त्तर प्रदेश येथील आगरा येथे भरतीचे आयोजन केले आहे. इच्छुक उमेदवारांना विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/BRAVO_NotificationPDF/SEP_PHARMA_ALL_AROS.pdf

ARO AMETHI ARMY RECT RALLY

भारतीय सैन्याने उ्त्तर प्रदेश येथील अमेठी येथे भरतीचे आयोजन केले आहे. इच्छुक उमेदवारांना विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.
joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/BRAVO_NotificationPDF/SEP_PHARMA_ALL_AROS.pdf

ARO MEERUT ARMY RECT RALLY

भारतीय सैन्याने मेरठ येथे भरतीचे आयोजन केले आहे. इच्छुक उमेदवारांना विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.
joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/BRAVO_NotificationPDF/SEP_PHARMA_ALL_AROS.pdf

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी  https://joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.