Kolkata Rape Case: 'लेडी सिंघम'कडे CBI तपासाचं नेतृत्व! कर्तृत्वाला सरकारनेही केलाय सॅल्यूट; तिची खासियत..

Kolkata Rape Murder Case Lady Leading CB: कोलकात्यामधील धक्कादायक घटना 9 ऑगस्ट रोजी घडल्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 14 ऑगस्टला प्रकरणाचा तपास ज्या सीबीआयच्या टीमकडे देण्यात आला तिचं नेतृत्व एक महिला अधिकारी करतेय. कोण आहे ही महिला जाणून घेऊयात...

Kolkata Rape Case: 'लेडी सिंघम'कडे CBI तपासाचं नेतृत्व! कर्तृत्वाला सरकारनेही केलाय सॅल्यूट; तिची खासियत..
Image Credit: तपासाचं नेतृत्व तिच्या हाती

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

Read More