कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणात मोठा खुलासा, तो गँगरेप नाही तर... सीबीआय चार्जशीट दाखल

RG Kar Hospital Doctor Murder: कोलकाता के आरजी कर रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमधल्या महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सीबीआयने चार्जशीट दाखल केली असून धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. 

कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणात मोठा खुलासा, तो गँगरेप नाही तर... सीबीआय चार्जशीट दाखल

About the Author