भगवान श्री कृष्णाच्या 5000 वर्ष जुन्या खऱ्या घराचा शोध..तुम्ही पाहिलेत का हे फोटो

भगवान श्रीकृष्णाचे ते पाच हजार वर्ष पूर्वीचे घर आजही पूर्णतः सुरक्षित आहे. या घराविषयी अशी काही रहस्य आहेत जी....

Updated: Aug 27, 2022, 06:01 PM IST
भगवान श्री कृष्णाच्या 5000 वर्ष जुन्या खऱ्या घराचा शोध..तुम्ही पाहिलेत का हे फोटो  title=
LORD KRISHNA 5000 YEARS OLD REAL HOUSE PHOTOS GOES VIRAL

LORD KRISHNA 5000 YEARS OLD HOUSE: कृष्ण ज्या गोकुळ नगरीत राहिला द्वारका नगरीत वावरला ती नगरी कशी असेल तिथे नेमकं काय काय असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वानाच असते .

या द्वारकानगरीत जिथे श्रे कृष्ण रासलीला केली ते निधीवान या सर्वांसविषयी आपण नेहमीच ऐकलंय पण तुम्हाला माहीत आहे का श्री कृष्णाचं घर कसं होतं कुठे होतं ? 

बऱ्याच लोकांना हे माहीतही नाहीये कि श्री कृष्णाने आपलं बालपण घालवल ते घर नेमकं कसं आणि कुठेय भगवान श्रीकृष्णाचे ते पाच हजार वर्ष पूर्वीचे घर आजही पूर्णतः सुरक्षित आहे.

या घराविषयी अशी काही रहस्य आहेत जी रहस्य शोधून काढण्यासाठी काही वैज्ञानिक तिथे आले होते परंतु ते या रहस्यांना आजपर्यंत शोधू शकले नाहीत. या घरात श्रीकृष्णाशी सं’बंधित,शा काही गोष्टी आणि रहस्य आहेत ज्यांना बघून आणि ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

श्री कृष्णाच्या लहानपणाशी जोडलेलं अजून एक मंदिर आहे ते म्हणजे गोकुळ च “नंदभवन मंदिर” याला “चौरसी खंबा” असेही म्हटले जाते. हे मंदिर भगवान श्रीकृष्णचे पाच हजार वर्षे जुने घर आहे. 

बलराम ज’न्मानंतर यशोदा काही काळ येथे वास्तव्यास होती असे मानले जाते. नंद बाबा आणि माता यशोदा यांच्या सोबत श्री कृष्ण याच घरात राहत होते.

नंदा महल आणि चोरासी खंबा अशा नावाने ओळखले जाते. या मंदिराला चोरासी खंबा असे का म्हटले जाते तर हे मंदिर चोरासी खांबांवरती टिकले आहे.

या मंदिराला 84 खांबच का आहेत याविषयीची माहिती पुराणामध्ये आहे. हिं’दू शास्त्रानुसार असे मानले जाते की, 84 लक्ष यो-नी तून प्रवास केल्यानंतर माणसाला माणूस म्हणून ज’न्म मिळतो म्हणून या मंदिराला 84 खांब आहेत.