Optical Illusion : चित्रात लपलाय एक विषारी साप, लगोलग शोधून काढा; फक्त 10 सेकंदाचा वेळ!

99 टक्के लोकांना या फोटोत साप दिसला नाही, तुम्हाला सापडला का सांगा?

Updated: Dec 5, 2022, 01:52 AM IST
Optical Illusion : चित्रात लपलाय एक विषारी साप, लगोलग शोधून काढा; फक्त 10 सेकंदाचा वेळ! title=

Optical illusion : सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (optical illusion puzzle photo find the snake in this picture can you spot it marathi news)

ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत. त्यांना दिलेले काम फार कमी लोक पूर्ण करू शकतात.

सध्या व्हायरल झालेल्या चित्रात एक व्यक्ती आरामात एका घरातील खुर्चीवर दिसत आहे. चित्रात कुठेतरी विषारी साप लपलेला आहे, जो त्याला कुठल्याही क्षणी चावू शकतो. तुम्हाला या व्यक्तीचा जीव वाचवायचा असेल तर तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ... लगेच शोधून दाखवा.

पाहा उत्तर - खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या डोक्याच्या वर एक लाईटीचा दिवा (Lamp) आहे. त्या लॅम्पच्या वरती विषारी साप बसलेला असल्याचं दिसत आहे. ज्यांना तो दिसला त्यांची नजर एकदम तीक्ष्ण आहे. मात्र ज्या लोकांना दिसला नाही त्यांनी नाराज न होता नंतरच्या वेळी चांगला प्रयत्न करावा.

दरम्यान,  प्रथमदर्शनी तुमचा भ्रमनिरास झाला असेल. नाही जमत?, लोड घेऊ नका... वरील दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेल. सध्या एक ऑप्टिकल इल्युजन सध्या खूप चर्चेत आहे. मोठ्या प्रमाणात हे ऑप्टिकल इल्युजन शेअर केलं जातंय.