मुंबई : शेअर मार्केटमध्ये सध्या जास्त उतार चढ दिसून येत आहे. आठवड्याच्या सुरूवातीला निफ्टी आणि सेंसेक्समध्ये काहीशी वाढ नोंदवली गेली असली तरी, ब्रॉ़डर मार्केटमध्ये दबाव दिसून येत आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप सेंग्मेंटमध्ये मंदीचा दबाव दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसमोर नक्की गुंतवणूक कोणत्या शेअर्समध्ये करावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मार्केटची चाल लक्षात घेऊन एक्सपर्टने सल्ला दिला आहे.
BUY Gabriel India
CMP 158.50
TARGET 225
ही एक ऑटो सेक्टरमधील कंपनी असून जी शॉकर बनवते. आता कंपनी ईवी कंपोनंटवर देखील फोकस करीत आहे. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.
Laurus Labs
CMP 559.10
TARGET 580
SL 525
हा एक फार्मा सेक्टरमधील स्टॉक आहे. ज्याचे फंडामेंटल्स मजबूत आहे. या कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहे.
Control Print Ltd
CMP 316.80
TARGET 335
SL 310
ही मार्किंग इक्युपमेंट निर्माती कंपनी आहे. तसेच बारकोड निर्माणाचे काम करते.
Sterlite Tech
CMP 295.30
TARGET 370
SL 275
Astra Micro
CMP 201
TARGET 250 - 260
SL 178
Finolex Industries
CMP 225.10
TARGET 260
SL 215