stock markets

Stock to buy today | नवीन वर्षात ट्रेडिंगची सुरूवात करण्यासाठी वाचा बेस्ट शेअर्सची यादी

Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Jan 3, 2022, 09:00 AM IST

Superstar Stocks | 2022 मध्ये हा केमिकल स्टॉक बनणार सुपरस्टार; एका वर्षात मिळणार छप्परफाड रिटर्न

जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 2022 मध्ये दमदार परतावा देणारा स्टॉक घेऊ इच्छिता तर BASF या कंपनीचा स्टॉक चांगली निवड ठरू शकते.

Dec 27, 2021, 04:54 PM IST

SBI या दिग्गज PSU बँकेत मिळू शकतो 41 टक्के छप्परफाड रिटर्न; ब्रोकरेज हाउसदेखील बुलिश

नवीन वर्षापूर्वी चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचा शेअरवर तुम्ही लक्ष ठेऊ शकता.

Dec 24, 2021, 12:45 PM IST

Stock Market 2022 | बाजारात पुन्हा मोठी पडझड नाही; या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला

शेअर बाजारातील सध्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये 2022 च्या बाजाराच्या अंदाजाबाबत भीतीचे वातावरण आहे. 

Dec 22, 2021, 01:03 PM IST

Stock in News | आज या स्टॉक्सवर असणार गुंतवणूकदारांची नजर; ट्रेडिंगसाठी वाचा सविस्तर

शेअर बाजारात खरेदी करण्यापूर्वी, त्या स्टॉकची यादी पाहणे आवश्यक आहे, ज्या स्टॉकमध्ये दिवसभर ऍक्शन दिसून येऊ शकते. 

Dec 9, 2021, 09:37 AM IST

Stock to Buy today | RBI च्या पतधोरणानंतर बाजारात या स्टॉक्समध्ये असेल ऍक्शन; यादी वाचा

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते

Dec 9, 2021, 08:54 AM IST

Stock to buy today | एक क्लिक, 20 स्टॉक्स आणि लाखोंचा नफा; लावा पैसा

आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर ट्रेडिंग करून तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता.

Dec 7, 2021, 08:52 AM IST

Stocks in News | आज कोणते स्टॉक्स असतील चर्चेत? जाणून घ्या अनिल सिंघवी यांचे विश्लेषण

शेअर बाजारात खरेदी करण्यापूर्वी, त्या स्टॉकची यादी एकदा पाहणे आवश्यक आहे. जे दिवसभर ऍक्शनमध्ये असू शकतात.

Dec 6, 2021, 09:37 AM IST

Stock to Buy today | आज ट्रेडिंगसाठी हे 20 स्टॉक्स ठरतील गेमचेंजर; वाचा यादी

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Dec 6, 2021, 08:33 AM IST

मागणी वाढल्याने सीफूड कंपन्यांच्या व्यवसायात होणार वाढ! गुंतवणुकीसाठी या शेअर्सवर ठेवा लक्ष

सीफूडचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ऍक्शन दिसून येत आहे. अवंती फीड्स, गोदरेज अॅग्रोव्हेट, एपेक्स फ्रोजनमध्ये येत्या काळात तेजी दिसून आली.

Dec 3, 2021, 02:20 PM IST

Multibagger stock | या स्टॉकमुळे गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई; अजूनही एक्सपर्ट्सच्या रडारवर

 शेअर बाजारातील सध्याच्या अस्थिरतेच्या दरम्यान, असे काही शेअर्स आहेत जे त्यांच्या व्यवसायाचे मॉडेल आणि व्यवसायाच्या चांगल्या फंडामेंटलमुळे गुंतवणूनकदारांच्या रडारवर आहेत.

Dec 3, 2021, 12:45 PM IST

Stock to Buy Today | आठवड्यातील शेवटच्या दिवशी मिळवा छप्परफाड पैसा; यादी वाचा

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Dec 3, 2021, 08:44 AM IST

Stocks to Buy | कॅश मार्केटमधील दमदार शेअर; जबरदस्त रिटर्न्सची संधी

शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी जोखीम तर घ्यावीच लागते, पण त्याचबरोबर योग्य स्टॉक निवडणेही आवश्यक असते. 

Dec 2, 2021, 04:36 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांचा हा शेअर पुन्हा तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत; ब्रोकरेजही बुलिश

बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकापेक्षा चांगल्या स्टॉकचा समावेश आहे. यातील काही शेअर्सचे फंडामेंटल्स मजबूत आहेत. जे पुढे जाऊन चांगले परतावा देऊ शकतात.

Dec 2, 2021, 01:21 PM IST

LIC IPO | तुमच्याकडे LIC पॉलिसी आहे? तुम्हाला IPO मधून मिळतील पैसे?

LIC IPO latest update:बाजारात पैसे गुंतवणारे देशातील बहुतांश गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Dec 2, 2021, 11:46 AM IST