Stock to Buy today | इंट्राडे ट्रेडर्सला मालामाल होण्याची संधी; या स्टॉक्सवर लावा पैसा

शेअर बाजारातील सध्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये ट्रेडिंगसाठी शेअर निवडण्यात संभ्रम आहे.

Updated: Dec 23, 2021, 09:14 AM IST
Stock to Buy today | इंट्राडे ट्रेडर्सला मालामाल होण्याची संधी; या स्टॉक्सवर लावा पैसा title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये TCI EXPRESS, NAVIN FLUORINE, ICICI BANK, GLAND PHARMA, LT TARGET, HIND COPPER, TATA MOTORS, GMM PFAUDLER, ALLCARGO, ANUPAM RASAYAN, GE Shipping, SBI, Bajaj Finance, Aurobindo Pharma, Pfizer, SAIL, PSP Projects, Axis Bank, Poonawala Fincorp आणि Hindalco  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY TCI EXPRESS 
TARGET 2800 SL 2370

BUY NAVIN FLUORINE 
TARGET 4144 SL 3965

BUY ICICI BANK 730 CE 
TARGET 18.65 SL 8

BUY GLAND PHARMA 
TARGET 3950 SL 3690

BUY LT 
TARGET 2150 अवधी 6 महिने

BUY HIND COPPER
TARGET 190 अवधी 12 महिने

BUY TATA MOTORS 
TARGET 478 SL 465

BUY GMM PFAUDLER 
TARGET 4760 SL 4590

BUY ALLCARGO 
TARGET 375 SL 356

BUY ANUPAM RASAYAN 
TARGET 900 SL 855

BUY GLAND PHARMA 
TARGET 3950 SL 3690

Buy GE Shipping
TARGET 285, sl - 272

Buy SBI
TARGET 468, sl - 451

Buy Bajaj Finance 6800 CE@115 
TARGET 155, sl - 85

Buy Aurobindo Pharma
TARGET 737, sl - 710

Buy Pfizer
TARGET 6200, अवधी: 1 वर्ष

Buy SAIL 
TARGET 147, अवधी: 6 महिने

Buy PSP Projects 
TARGET 463, sl - 445

Buy Axis Bank
TARGET 690, sl - 660

Buy Poonawala Fincorp
TARGET  205, sl - 195

Buy Hindalco
TARGET 475, sl - 459

Buy SBI
TARGET 468, sl - 451