opportunity

Stock to Buy today | इंट्राडे ट्रेडर्सला मालामाल होण्याची संधी; या स्टॉक्सवर लावा पैसा

शेअर बाजारातील सध्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये ट्रेडिंगसाठी शेअर निवडण्यात संभ्रम आहे.

Dec 23, 2021, 09:14 AM IST

Movie Offer | स्वस्तात चित्रपट पाहण्याची संधी; येथे मिळतोय 50 टक्के डिस्काउंट

कोरोना संसर्गामुळे दीर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या  थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद लुटन्याची अनेकांनी इच्छा असते.

Nov 15, 2021, 08:41 AM IST

PVR, INOX, Lemon Tree Hotels, L&T Tech हे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर; भरपूर पैसा कमाईची संधी

शेअर बाजारात गुंतवणूक करून दमदार रिटर्न्स मिळवण्यासाठी परफेक्ट शेअर्सची निवड गरजेची असते. 

Oct 26, 2021, 01:00 PM IST

Gold | गेल्या दिवाळीपेक्षा 6 टक्क्यांनी स्वस्त झालं सोनं; गुंतवणूकीसाठी सध्या सुवर्णसंधी

दिवाळीआधी सोन्याच्या भावात तेजी दिसून येत आहे. MCX वर सोन्याच्या भावाने आज उसळी घेतली आहे. 

Oct 25, 2021, 03:11 PM IST

Business Ideas : 4.20 लाखांमध्ये सुरू करा हा बिजनेस, मागणी वाढताच जास्त कमाईची संधी

सुलभ तंत्रज्ञानामुळे, कोणीही त्याचे युनिट सेट करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो.

Oct 18, 2021, 12:36 PM IST

स्वस्त शेअर! 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीच्या शेअरमध्ये करा गुंतवणूक; तुफान कमाईची संधी

 शेअर बाजारात पैशाची गुंतवणूक करुन नफा कमवायचा असल्यास योग्य शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Oct 13, 2021, 01:57 PM IST

Gov Job | राज्य सरकारी अधिकारी होण्याची सुवर्ण संधी; MPSC तर्फे 290 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची (2021) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Oct 5, 2021, 05:12 PM IST

Facebook वापरा पैसा कमवा; भारतात लॉंच झाले शानदार फीचर

 फेसबुकने भारतात सर्वात मोठा क्रिएटर एज्युकेशन ऍंड इनेबलमेंट प्रोग्राम लॉंच केला आहे. 

Sep 30, 2021, 06:32 PM IST

Stock to buy | या स्टॉकच्या खरेदीतून कमाईची मोठी संधी; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक उत्तम रिसर्च केलेला शेअर घेऊन येत आहोत.

Sep 25, 2021, 01:50 PM IST

Business idea | कमी गुंतवणूकीत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन करा सुरू; सरकार देतेय ट्रेनिंग

देशात पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे हळुहळु ग्राहकांचा कल वाढत आहे.

Sep 23, 2021, 08:54 AM IST

Rakesh Jhunjhunwala यांच्या फेवरेट शेअर्समध्ये घसरण; पुन्हा गुंतवणूकीची संधी

 मार्केटच्या तेजीमध्येही मंदीत सापडलेल्या या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना पैसा गुंतवण्याची चांगली संधी आहे. 

Sep 9, 2021, 01:41 PM IST

Home Loan | घर खरेदीची सुवर्णसंधी; बँकांचे गृहकर्जावर आतापर्यंतचे सर्वात कमी व्याजदर

भारतात होम लोनच्या व्याजदरांनी रेकॉर्ड निच्चांकी दर गाठला आहे. घटत्या व्याजदराच्या या काळात होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना फायदा होत आहे. 

Aug 26, 2021, 10:28 AM IST

Jobs in Indian Army | भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी; ग्रॅजुएट असाल तर लगेच अप्लाय करा

भारतीय सैन्यात अधिकारी बनन्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सेनाने टेरिटोरिअल आर्मीच्या अंतर्गत ऑफिसर पदांवरील भरतीसाठी अर्ज मागितले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार जे या पदासाठी अप्लाय करू इच्छिता त्यांना Indian Army च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अप्लाय करता येईल.

Aug 8, 2021, 07:50 AM IST

Gold Rate | सोने खरेदीची संधी सोडू नका; आजच्या घसरणीचा फायदा घ्या

जागतिक तसेच राष्ट्रीय आर्थिक घडामोडींचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असतो

Jul 30, 2021, 01:01 PM IST

Gold Price Today | सोन्याच्या दरांत पुन्हा घसरण; बंपर खरेदी करून गुंतवणूकदारांनी साधली संधी

सोने-चांदीच्या दरात नेहमीच चढ-उतार होत असल्याने गुंतवणूकदार नेहमीच गुंतवणूक करीत असतात. 

Jul 22, 2021, 03:03 PM IST