Stock to buy today | बाजारात तुफान तेजीचे संकेत; आज या स्टॉक्समध्ये असेल दमदार ऍक्शन

Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Jan 12, 2022, 08:29 AM IST
Stock to buy today | बाजारात तुफान तेजीचे संकेत; आज या स्टॉक्समध्ये असेल दमदार ऍक्शन title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये AFFLE INDIA, FEDERAL BANK, HINDALCO, HERANBA IND, THERMAX, BANNARI AMMAN SPINNING MILLS, CONCOR, HEG, DEEPAK FERT, HDFC BANK, Easy TripPlanners, Bharat Forge, Tata Motors, Route Mobile, Herculeus Hoist, Prataap Snacks, Delta Corp, Graphite India, Rupa & Company आणि Rites Ltd या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY AFFLE INDIA 
TARGET 1470 SL 1356

BUY FEDERAL BANK 
TARGET 100 SL 94.70

BUY HINDALCO 490 CE 
TARGET 13 SL 6

BUY HERANBA IND 
TARGET 760 SL 684

BUY THERMAX 
TARGET 2355 अवधी 6 महिने

BUY BANNARI AMMAN SPINNING MILLS 
TARGET 140 DURATION 12-18 MONTHS

BUY CONCOR 
TARGET 665 SL 634

BUY HEG 
TARGET 1880 SL 1780

BUY DEEPAK FERT 
TARGET 480 SL 439

BUY HDFC BANK 
TARGET 1590 SL 1558

BUY HERANBA IND 
TARGET 760 SL 684

Buy Easy TripPlanners 
Target Rs 600 SL Rs 570

Sell Bharat Forge FUT 
Target Rs 750 SL RS 780

Buy Tata Motors 500 CE 
Target Rs 22 SL RS 15

Buy Route Mobile 
Target Rs 1940 SL RS 1830

Buy Herculeus Hoist 
Target Rs 170 अवधी 3 महिने

Buy Prataap Snacks 
Target Rs 1000 अवधी 4 महिने

Buy Delta Corp 
Target Rs 295 SL RS 277

Buy Graphite India 
Target Rs 525 SL RS 495

Buy Rupa & Company 
Target Rs 520 SL RS 490

Buy Rites Ltd 
Target Rs 283 SL RS 267

Buy Delta Corp 
Target Rs 295 SL RS 277