Stocks to buy ! आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी दमदार कमाईची संधी; हे स्टॉक्स ऍक्शनमध्ये

आज कोणत्या स्टॉकमध्ये कमाई होऊ शकते. ते पाहूया

Updated: Mar 31, 2021, 08:41 AM IST
Stocks to buy ! आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी दमदार कमाईची संधी; हे स्टॉक्स ऍक्शनमध्ये title=

Stocks to buy today India: भारतीय शेअर बाजारांमध्ये सध्या चांगली वाढ होत आहे. आर्थिक वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे वर्षाचा शेवट गोड व्हावा म्हणून आजही NSC आणि BSE मध्ये शेअर्सची चांगली कामगिरी पहायला मिळू शकते.

गुंतवणूकदारांसाठी काही स्टॉक्स असे आहेत जे बातम्यांच्या आधारे दमदार ऍक्शनमध्ये असतील, या शेअर्समध्ये ट्रेड करून तुम्ही बक्कळ कमाई करू शकता. आज कोणत्या स्टॉकमध्ये कमाई होऊ शकते. ते पाहूया
 

 भाग १

 Cash

OLECTRA GREENTECH BUY TGT 257,  

काळ: ६ महिन्यांसाठी

FUTURE
Biocon - Buy -TGT 425, sl - 408

OPTION
ICICI Bank 590 CE @ 24.90 - Buy -TGT 50, sl - 18

Technical 
L&T - Buy - TGT 1470, sl - 1410

Funda
SBI - buy - TGT 400, काळ - 3 महिन्यांसाठी

Invest गुंतवणूक
Tata Motors - buy - TGT 372, काळ - 1 वर्षासाठी

News बातम्यांमधील शेअर
IGL - Buy - TGT 525, sl - 505

Ceat - buy - TGT 1600, sl - 1550
Maruti Suzuki - Buy - TGT 7050, sl - 6780
ICICI Lombard - buy - TGT 1470, sl - 1415

Best Pick
SBI - buy - 400, Duration: ३ ते ४ महिन्यांसाठी
-----------------------------

भाग २

Cash
Buy SJVN TGT 28 SL 26

Futures
Sell Tata Steel TGT 785 SL 812

Option
Buy Info Edge 4400 CE , TGT 240 SL 175

Technical
Sell Apollo Tyres Futures TGT 219 SL 227

Funda
Buy Gujarat Ambuja Export TGT 133 SL 126

Investment गुंतवणूक
Buy GAIL TGT 175 काळ - 6 महिने

In News बातम्यांमधील शेअर
Buy Va Tech Wabag TGT 250 SL 237