ज्या कामाची आईला वाटायची लाज, त्यातूनच मुलीने उभी केली 1300 कोटींची कंपनी... थेट रिलायन्सबरोबर करार

Success Story : नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या इराद्याने एक मुलगी व्यवसाय क्षेत्राता उतरली. पण तीने जो व्यवसाय निवडला त्याची सुरुवातीला सर्वांनीच खिल्ली उडवली. इतकंच काय तर तिच्या आईनेही या कामाला विरोध केला. 

ज्या कामाची आईला वाटायची लाज, त्यातूनच मुलीने उभी केली 1300 कोटींची कंपनी... थेट रिलायन्सबरोबर करार

About the Author