success story

नोकरी सोडली आणि बनला शेतकरी! मातीत राबला,संघर्ष केला; करतोय वर्षाला 22 लाखांची कमाई

Farmers Success Story: सुधांशू यांनी पारंपारिक शेती न करता प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती केली. 

Jun 17, 2024, 07:08 PM IST

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी 'अशी' केली तयारी

UPSC Success Story:  ठाणे शहरातील रस्त्यावर सफाई करणाऱ्या एका महिलेच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. जेव्हा तिला कळाले की आपल्या मुलाने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे. 

Jun 15, 2024, 01:55 PM IST

रिक्षाचालकाचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात बनला IAS, संघर्षाची कहाणी ऐकून येईल डोळ्यात पाणी

IAS Ansar Shaikh Success Story: अन्सार शेख हे खडतर परिस्थितीवर मात करत आयएएस बनले.

Jun 3, 2024, 09:48 PM IST

10 बाय 10 च्या जागेत महिन्याला 5 कोटींची कमाई; असं आहे तरी काय या छोट्याशा कॅफेत?

  बंगळुरु येथील द रामेश्वरम कॅफेची महिन्याला 5 कोटींचा गल्ला आहे. 

May 27, 2024, 08:18 PM IST

दहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

IAS Anju Sharma Success Story: अंजू शर्मा यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.

May 20, 2024, 10:00 PM IST

दगड फोडून मिळायची 10 रुपये रोजंदारी, UPSC क्रॅक करुन राम 'असे' बनले अधिकारी

Ram Bhajan UPSC Success Story:  राम यांच्याकडे राहण्यासाठी साधं घरही नव्हतं. पण अशा परिस्थितीतही राम भजन परिस्थितीशी झगडत राहिले आणि 667 रॅंकसह त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली.

May 7, 2024, 03:04 PM IST

20 व्यवसाय बुडाले; 10 हजार आणि 2 कर्मचाऱ्यांना घेऊन 21 वा प्रयत्न, आज करतोय 500 कोटींची उलाढाल

Vikas Nahar Success Story: विकास नाहर यांनी तब्बल 20 वेळा अपयश पचवले. पण जिद्द हरली नाही. 21 वा प्रयत्न केला. आणि आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल तब्बल 500 कोटी इतकी आहे. 

May 4, 2024, 01:46 PM IST

घर चालवायला नव्हते पैसे; दागिने विकून घेतली गाय, नमिता बनल्या करोडपती!

Namita Patjoshi Inspirational Story: अनेक अडचणी आल्या पण नमिता यांनी धीर सोडला नाही. मेहनत घेतली, सातत्य ठेवले. यातून यशाचा मार्ग तयार होत गेला. 

Apr 20, 2024, 02:33 PM IST

UPSC Success Story: हवालदार असताना वरिष्ठाने केला होता अपमान, आता त्याच्यासारख्या 56 अधिकाऱ्यांचा बॉस होणार!

UPSC Success Story Of Uday Krishna Reddy : 2013 ते 2018 पर्यंत उदय कृष्ण रेड्डी आंध्र प्रदेशातील पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. 2018 मध्ये सर्कल इंस्पेक्टर (CI) यांनी 60 पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उदय यांचा अपमान केला. 

Apr 17, 2024, 05:26 PM IST

5 रुपये मजुरी, नंतर पाणीपुरीचा ठेला लावला;आज मुंबईत 2 आलिशान फ्लॅट, कोण आहेत अरुण जोशी?

Success Story: अरुण जोशी यांचे आज मुंबईत दोन फ्लॅट आहेत. मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. पाणीपुरीच्या व्यवसायातून त्यांनी इतके वैभव उभारले आहे. 

Mar 25, 2024, 11:39 AM IST

बीडचा दादासाहेब कधी करायचा 80 रुपयांसाठी रोजंदारी, आता बनला 10 कोटींच्या कंपनीचा मालक

Dadasaheb Bhagat Success Story: शार्क टँक इंडिया सीझन 3 च्या मंचावर दादासाहेब भगतचे पीच ऐकून सर्व शार्क भावूक झाले. 

Mar 17, 2024, 09:37 AM IST

वयवर्ष 22 पण सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण, अनन्या आता थेट PMO ला करणार रिपोर्ट?

 IAS अनन्या सिंग यांनी वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंगशिवाय त्यांनी हे यश मिळवले.

Mar 7, 2024, 05:37 PM IST

UPSC Success Story: पहिल्या प्रयत्नात नापास, जिद्दीने पेटून नोकरीसह सुरु केला अभ्यास; देशात मिळवली 13 वी रँक

Success Story: आयएएस अधिकारी सोनल गोयल (IAS Sonal Goyal) यांनी 2008 मध्ये युपीएएसी परीक्षेत 13 वी रँक मिळवली होती. यानंतर त्या प्रशासकीय सेवेत सामील झाल्या होत्या. 

 

Feb 23, 2024, 02:55 PM IST

Success Story: दृढनिश्चय, कौशल्य ते क्रिकेट स्टारडम! रविचंद्रन अश्विनची प्रेरणादायी यशोगाथा

Ravichandran Ashwin Success Story: चेन्नई, तामिळनाडूच्याा खेळपट्ट्यांवरून रविचंद्रन अश्विनने आपल्या क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली.

Feb 18, 2024, 10:59 AM IST

Success Story: मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात...

Success Story IFS officer Aishwarya Sheoran: ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण त्यांनी मॉडेलिंगचे करिअर सोडले आणि कोणतेही कोचिंग न लावता पहिल्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली.

Feb 12, 2024, 01:46 PM IST