या भन्नाट फिचर्समुळे टाटा Punch ची बाजारात चर्चा; कमी किंमतीत मिळतील SUV चे फिचर्स

टाटा मोटर्सने दिवाळीच्या आपली कॉम्पॅक्ट कार टाटा पंचला (Tata Punch) लॉंच केले आहे. या कारची किंमत 5.49 लाख रुपये आहे

Updated: Oct 23, 2021, 03:36 PM IST
या भन्नाट फिचर्समुळे टाटा Punch ची बाजारात चर्चा; कमी किंमतीत मिळतील SUV चे फिचर्स

नवी दिल्ली : टाटा मोटर्सने दिवाळीच्या आपली कॉम्पॅक्ट कार टाटा पंचला (Tata Punch) लॉंच केले आहे. या कारची किंमत 5.49 लाख रुपये आहे. ग्राहकांना Tata Punch च्या इंजिनचचे स्टार्ट/स्टॉपचे फीचर मिळते. जाणून घेऊ या खास फिचर्स...

90 डिग्री डोअर

टाटा पंचचे दरवाजे 90 डिग्रीपर्यंत उघडू शकतात. 

टायर साइज

Punch मध्ये टाटा मोटर्सने 16 इंचाचे टायर दिले आहेत. 

डायमंड कट अलॉय व्हिल्स
टाटा मोटर्सने पंचमध्ये R16 डायमंड कट अलॉय व्हिल्स देण्यात आले आहे.

टाटा पंचची लाइट्स
टाटा पंचमध्ये कंपनीने प्रोजेक्टर हेडलॅम्पस ऍंड LED डेटाइम रनिंग लाइट्स(DRLs)दिले आहे. 

नवीन टेक्नॉलॉजी 
टाटा पंचमध्ये ग्राहकांना डायना प्रो टेक्नॉलॉजीसह नवीन जनरेशन 1.2 लीटर रिवॉट्रॉन BS6 इंजिन आहे.