'या' प्रीमियम कारवर मिळतोय 3.5 लाखांपर्यंत डिस्काउंट, Harrier-Safari वर मिळतेय प्रचंड सूट
Tata Cars Discount Offer: टाटा कंपनीच्या कारवर पहिल्यापेक्षा जास्त फायदा मिळत आहे. ज्यामध्ये टाटा हैरियर ते नेक्सन पर्यंतच्या कारवर 3.5 लाखांपेक्षा जास्त सूट मिळत आहे.
Dec 5, 2024, 01:45 PM ISTTata च्या SUV ची तुफान मागणी! फक्त 10 लाखात आणा घरी, वेटिंग पिरिएड इतक्या महिन्यांनी वाढला
Tata Curvv Waiting Periods : टाटा कर्व यावर्षी 2024मध्ये मार्केटमध्ये लाँच झाली आहे. या गाडीची क्रेझ लोकांमध्ये झपाट्याने वाढत आहे. यासोबतच या कारच्या वेटिंग पिरियडही वाढताना दिसत आहे.
Nov 13, 2024, 03:01 PM IST30 मिनिटांत गुंतवणुकदारांचे 8 लाख कोटी स्वाहा! शेअर मार्केट कोसळण्याची 4 कारणं
Share Market Fall: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोसळला आहे. याची कारणे जाणून घ्या
Nov 4, 2024, 12:36 PM ISTरतन टाटांच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
Tata Motors Credits Diwali Bonus To Workers Accounts: टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर 24 तास उलटण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसची रक्कम जमा झाली.
Oct 12, 2024, 09:43 AM ISTTata उडवणार Maruti, Mahindra ची झोप; बाजारात आणली दमदार CNG कार; एकापेक्षा एक उत्तम फिचर्स, किंमत फक्त...
Tata Nexon CNG मध्ये कंपनीने 1.2 लीटर क्षमतेचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे 6-स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्ससह येतं. कंपनीने कारमध्ये ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
Sep 24, 2024, 03:37 PM IST
मनसोक्त फिरा! 5 लाखांच्या आत घरी आणा 'ही' CNG कार; TATA च्या हमीसह जबरदस्त मायलेज
Auto News : नवी कार खरेदी करणं, हा विषय निघाला की यावर घरातल्या प्रत्येकाचच मत असतं. कारच्या मॉडेलपासून तिची किंमत, मायलेज आणि इंधन बचत अशा सर्वच गोष्टींवर यावेळी लक्ष दिलं जातं.
Sep 16, 2024, 11:57 AM ISTटाटांना 21881 कोटींचा फटका आणि तो ही अवघ्या 6 तासात... नेमकं घडलं तरी काय?
Ratan Tata Company Loss: देशातील सर्वात आघाडीच्या उद्योग समुहांपैकी एक म्हणजे टाटा ग्रुप ऑफ कंपनीज! विश्वासाचं दुसरं नाव अशी ओळख असलेल्या टाटा कंपनीला अवघ्या सहा तासांमध्ये हजारो कोटींचा फटका बसला आहे. नक्की घडलंय काय पाहूयात...
Sep 12, 2024, 05:13 PM ISTTata Curvv EV Launch: 585KM रेंज आणि 15 मिनिटात फूल चार्ज; टाटाने लाँच केली कुपे-स्टाईल SUV; किंमत फक्त....
Tata Curvv EV ला कंपनीने दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केलं आहे. ही एसयुव्ही फक्त 8.6 सेकंदात ताशी 0 ते 100 किमी वेग पकडण्यात सक्षम आहे. ही देशातील पहिली कुपे-बॉडी स्टाइल मिड-साइज एसयुव्ही आहे.
Aug 7, 2024, 02:57 PM IST
एलॉन मस्कच्या पगाराचा आकडा पाहून आकडी येईल; टाटा मोटर्स, SBI ची वर्षिक कमाईही फिकी
Elon Musk Total Salary: मस्क यांना पगारवाढ देण्यास कंपनीने मंजूरी दिली आहे.
Jun 20, 2024, 04:21 PM ISTCNG पासून ते कूपे स्टाईल SUV पर्यंत; TATA आणतीये 3 जबरदस्त कार
टाटा मोटर्स आपल्या कार पोर्टफोलिओला सध्या अपडेट करत आहे. नुकतंच कंपनीने टिगोर आणि टिएगोला सीएनजी ऑटोमॅटिकमध्ये सादर केलं होतं.
May 20, 2024, 08:02 PM IST
कोणालाच जमलं नाही ते Tata ने करुन दाखवलं! 28 KMPL मायलेज, नव्या CNG कार्स लॉन्च; किंमत...
Tata Motors Done Which Others Could Not Know About New CNG And AMT Cars: इतर कोणत्याही कंपनीला आतापर्यंत भारतात जे करता आलं नाही ते टाटा मोटर्सने करुन दाखवलं आहे. तुम्ही सुद्धा परवडणाऱ्या किंमतीत सीएनजी कार्सच्या शोधात असाल तर टाटा मोटर्सने बाजारात आणलेल्या या कार्सचा तुम्ही नक्कीच विचार करु शकतात.
Feb 8, 2024, 01:36 PM ISTTata Nexon ने दणक्यात आणली CNG कार; 'हे' फिचर असणारी ठरणार देशातील पहिली SUV
Tata Nexon आपली CNG कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. यानंतर टाटा नेक्सॉन देशातील एकमेव कार असेल आहे जी पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी असा चारही पर्यायात उपलब्ध आहे. यामध्ये दोन छोटे छोटे सिलेंडर देण्यात आले आहेत.
Feb 1, 2024, 02:01 PM IST
Tata ची कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी; दमदार गाड्यांची बुकिंग सुरु
देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने देशात पहिल्यांदा अशी कार लाँच केली आहे, ज्यामध्ये CNG सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळत आहे.
Jan 25, 2024, 03:05 PM IST
ठरलं! 'या' तारखेला लाँच होणार Tata Punch इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त...
देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपली चौथी इलेक्ट्रिक कार Tata Punch EV लाँच करत आहेत. याची अधिकृत बुकिंग सुरु झाली आहे.
Jan 13, 2024, 06:06 PM IST
लोक इलेक्ट्रिक कार का खरेदी करत नाहीत? टाटाच्या एमडींनी दिलं उत्तर
Electric Cars : सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनची समस्या नसल्याचे सांगत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी लोकांच्या कार खरेदीबाबत भाष्य केलं आहे.
Dec 22, 2023, 12:34 PM IST