Girl Viral Video : दे धपाधाप! फुटपाथवर एकेमकांच्या झिंज्या उपटून WWE चा राडा...

Viral Video :  सोशल मीडियावर शालेय मुलींच्या भांडणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मारामारीचं कारण कळल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.     

Updated: Jan 31, 2023, 04:18 PM IST
Girl Viral Video : दे धपाधाप! फुटपाथवर एकेमकांच्या झिंज्या उपटून WWE चा राडा...
trending Video school Girl Fighting on footpath Video viral on social media

Girl Fighting Viral Video : शालेय शिक्षणाचं हे वर्ष 2022-2023 संपायला अवघ्ये काही महिने राहिले आहेत. मार्च एप्रिलमध्ये मुलांचे परीक्षा सुरु होणार. यंदा 2 मार्च 2023 पासून दाहावीची परीक्षा सुरु होणार आहे. शाळेचे दिवस हे सर्वात सुंदर क्षण असतात. ते कायम आपल्या स्मरणात राहतात. शाळेमध्ये किंरकोळ वादातून मुलींची मारामारी ही साधारण गोष्ट आहे. पण गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर (social media) आपण मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ (Viral Video) पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर शालेय मुलींच्या मारामारीचा (Girls Fight video) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 

दे धपाधाप!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या मुलींनी फुटपाथवरच कुस्तीचं मैदाना केलं आहे. तुम्ही पाहू शकता मुलं मुली सगळे दिसतं आहेत. दोन मुली एका मुलीशी वादच नाही तर तिला दे धपाधप मारताना दिसतं आहे. या मारामारीत एक मुलगी त्या मुलीला मारता मारता तिच्या अंगावर खाली पडते. दुसरी मुलगीही त्या मुलीला मारायला जाते. त्या दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटून रस्त्यावर पडत उठत लोळत फुलटू मारत असतात. काही केल्या त्या एकमेकींना सोडत नसतात. तुम्ही नीट पाहिलं तर एक लहान मुलगा टाळ्या मारून मारून या भांडण्याची मजा घेत असतो. अखेर एक मुली हस्तक्षेप करते आणि हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करते. (trending Video school Girl Fighting on footpath Video viral on social media)

व्हिडीओ तुफान व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटरच्या Ghar Ke Kalesh या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 44.7 K व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडीओवर अनेक कमेंट्स येतं आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, ''वाह क्या मस्त एंटरटेनमेंट है पुरा पॉपकॉर्न खाते हुए इसको देख रहा हूं मजा आ गया'', तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, ''दक्षिण भारत का सीन लगता है.''