एकांतात मुली घरी करतात तरी काय? पाहा Video

मुली घरी एकट्या असल्यावर काय करतात, 'हा' व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ  

Updated: Oct 1, 2022, 03:13 PM IST
एकांतात मुली घरी करतात तरी काय? पाहा Video  title=

मुंबई : अनेकदा असं होतं जेव्हा आपण घरी एकटे असतो. घरात आई-वडील, भाऊ-बहिण (Parents, brothers and sisters) नसेल तर, प्रचंड कंटाळा येतो. अशा वेळी मुलीच (girls) नाही तर, मुलं देखील वेग-वेगळे प्रयोग करतात.  या गोष्टीला आपण स्वत:शीच जोडून पाहिलं तर हसू आवरणारच नाही... पण, याच गोष्टी करताना आपल्याला कुणी रंगेहात पकडलं तर. असाच जर तुम्ही मुलींच्या बाबतीत कधी विचार केलात का की मुली जेव्हा एकट्या असतात तेव्हा त्या काय करतात. (When girls are alone)

खरं तर मुलींना स्वतःला सजवायला प्रचंड आवडतं. त्यामुळे मुली घरी एकट्या असल्यावर वेग-वेगळे कपडे घालून पाहातात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी घरात एकटी आहे. पाहा व्हिडीओ  (alone girl)

मुली घरी एकट्या आसल्यानंतर कधी रिल्स शूट (reels) करतात, तर कधी करियरशी निगडीत गोष्टी सर्च करतात. अनेक मुली तर एक्स बॉयफ्रेंड (Ex Boyfriend) किंवा आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीची प्रोफाईल पाहतात. 

शिवाय आपण सुंदर दिसावं यासाठी महिला या कायमंच काही तरी नवीन ट्राय करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे कोणती सौंदर्य प्रसाधने घ्यावीत, तसेच नितळ त्वेचेसाठी घरगुती उपाय कोणते आहेत याबाबत महिला इंटरनेटवर सर्च करतात.