Live byelections Results Maharashtra : राज्यातील ४ पालिका पोटनिवडणूक निकाल

Live byelections Results Maharashtra : राज्यातील ४ पालिका पोटनिवडणूक निकाल

12 Oct 2017, 10:45 वाजता

मुंबई  : प्रभागक्रमांक 116 भाजपच्या जागृती पाटील आघाडीवर, दुसऱ्या फेरीत आघाडी कायम 

12 Oct 2017, 10:34 वाजता

कोल्हापूर : ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर विजयी, ताराराणीने आपली जागा कायम राखली, ताराराणी कार्यकर्त्यांचा जल्लोष

12 Oct 2017, 10:30 वाजता

पुणे  : कोरेगाव पार्क पोट निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजप - आरपीआयच्या हिमानी कांबळे आघाडीवर 

12 Oct 2017, 10:27 वाजता

कोल्हापूर : ताराराणी आघाडीची आघाडी, एक उमेदवार विजयी