27 Sep 2022, 17:24 वाजता
Court relief to Shinde group: निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची परवानगी, पक्ष आणि चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार.
27 Sep 2022, 16:59 वाजता
Court relief to Shinde group : शिंदे गटाला कोर्टाचा मोठा दिलासा, घटनापीठाचा स्थगिती देण्यास नकार.
27 Sep 2022, 16:50 वाजता
निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती नाही - कोर्ट
27 Sep 2022, 16:48 वाजता
maharashtra political crisis : निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती नाही - कोर्ट
27 Sep 2022, 16:39 वाजता
maharashtra political crisis : घटनापीठातील 5 न्यायमूर्तींची चर्चा सुरू, निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची शक्यता.