उरण समुद्री किनारी 35 फुटी मासा बघायला लोकांची गर्दी

Updated: Jun 14, 2018, 12:34 PM IST

उरण :  उरण समुद्री किनाऱ्यावर पहाटे भला मोठा मासा सापडला आहेेे. हा मासा ३० ते ३५ फूट मोठा  आहे . हा मासा मृत असून, देवमासाच्या पठडीतला आहे.  उरण खारदांडा समुद्रकिनारी हा मासा आढळलाय. याला पहाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.