हातात बाळ असताना वळूने महिलेला आपटलं

वजीराबाद भागात एका वळूने महिलेला जोरदार धडक दिली. एका दुकानाबाहेर एक महिला तिच्या बाळाला कडेवर घेऊन उभी होती.

Updated: Sep 5, 2019, 10:20 PM IST
हातात बाळ असताना वळूने महिलेला आपटलं title=

नांदेड : वजीराबाद भागात एका वळूने महिलेला जोरदार धडक दिली. एका दुकानाबाहेर एक महिला तिच्या बाळाला कडेवर घेऊन उभी होती. तेवढ्यात पाठून वळू आला आणि त्यानं महिलेला उडवलं. त्या बाईच्या हातचं बाळ सुटलं नाही हे सुदैव. वळुने जोरात येऊन महिलेला शिंगांवर घेऊन आपट़ल्यानं महिलेच्या डोक्याला मार लागलाय. तर बाळालाही जखम झालीय.