शिंदेंच्या आमदाराच्या बॉडिगार्डची दादागिरी, भर रस्त्यात केली एकाला मारहाण...Video व्हायरल

मुंबई : शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षारक्षकाने भर रस्त्यात एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. उद्धव  ठाकरे गटाने हा व्हिडिओ पोस्ट करत गंभीर आरोप केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत उद्धव ठाकरे गटाने मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच असं म्हटलं आहे. 

शिंदेंच्या आमदाराच्या बॉडिगार्डची दादागिरी, भर रस्त्यात केली एकाला मारहाण...Video व्हायरल

About the Author