close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

इलेक्शन कट्टा | पुण्यातील तरूणाईची मतं

पुण्यात झी 24 तासचा इलेक्शन कट्टा हा कार्यक्रम झाला, यात पुण्यातील तरूणाईची मतं घेण्यात आली. 

Updated: Oct 9, 2019, 10:24 PM IST

पुणे : पुण्यात झी 24 तासचा इलेक्शन कट्टा हा कार्यक्रम झाला, यात पुण्यातील तरूणाईची मतं घेण्यात आली. यात आजच्या तरूण पिढीची राजकारणाविषयी काय मतं आहेत. त्यांचा काय दृष्टीकोण आहे, सरकारविषयी काय विचार आजची पिढी करते. 370 हा मुद्दा तरूणांना कसा वाटतो, याविषयी ते काय बोलतात.

सरकारने जी आश्वासनं दिली ती पूर्ण झाली आहेत का? याविषयावर पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली मतं मांडली. यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून मतं मांडणारे दोन गट होते. समोरासमोर या विद्यार्थ्यांनी आपली मनसोक्त मतं मांडली.