'त्या' घटनेपूर्वी केले होते मित्रांशी फेसबुक लाईव्ह

नागपूर जिल्ह्याच्या वेणा जलाशयात 8 तरुणांनी प्राण गमावले. अपघात होण्याआधी काही क्षण त्यापैकी काही तरुण त्यांच्या मित्रांशी फेसबुक वर लाईव्ह चॅट करत होते. 

Updated: Jul 10, 2017, 03:24 PM IST
'त्या' घटनेपूर्वी केले होते मित्रांशी फेसबुक लाईव्ह title=

नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या वेणा जलाशयात 8 तरुणांनी प्राण गमावले. अपघात होण्याआधी काही क्षण त्यापैकी काही तरुण त्यांच्या मित्रांशी फेसबुक वर लाईव्ह चॅट करत होते. 

फेसबुकवर सुमारे 5 मिनिटे मित्राशी चॅट केलं. चॅट करताना जलाशयाच्या मध्य भागी गेलेल्या बोटीचे संतुलन गेल्याने हा अपघात घडल्याची शंका व्यक्त होतेय. मध्यभागी जलाशय अतिशय खोल असल्याने युवक बुडाले.