नागपूर

राज्यात वाघांचे मृत्यूसत्र सुरुच, आणखी एका वाघाचा संशयास्पद मृत्यू

  नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील नागलवाडी परिक्षेत्राच्या रिसाला रेंजंध्ये एका वाघाचा मृतदेह (Tiger death) संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. 

Mar 24, 2021, 10:41 AM IST

नागपूर, नाशिकमध्ये कोरोना नियमांना केराची टोपली

राज्यात कोरोनाची  (Coronavirus) वाढती रुग्ण संख्या असूनही नागरिकांमध्ये गांभीर्याचं वातावरण दिसून येत नाही. 

Mar 17, 2021, 11:48 AM IST

धक्कादायक, 'कुछ नया करते है' असे म्हणत 31 वर्षीय पत्नीने 64 वर्षीय पतीचा गळा चिरला

 राज्याची उपराजाधी नागपुरात ( Nagpur) एक धक्कादायकबाब उघड झाली आहे. एका 64 वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. या हत्येचा उलगडा होत नव्हता. मात्र, अखेर या हत्येचा (Murder) उलगडा झाला आहे.  

Mar 12, 2021, 11:08 AM IST

पैशांचा पाऊस पाडण्याचं प्रलोभन देऊन युवतीचं शोषण

महाराष्ट्रातून धक्कादायक प्रकार समोर 

Mar 2, 2021, 09:31 AM IST
 Nagpur Shops,offices closed PT3M20S

नागपूर | आज, उद्या मिनी लॉकडाऊन

नागपूर | आज, उद्या मिनी लॉकडाऊन

Feb 27, 2021, 01:15 PM IST
 Nagpur Mayor DAyashankar tiwari on the raoad to aware people PT3M14S

नागपूर | महापौर दयाशंकर तिवारी उतरले रस्त्यावर

नागपूर | महापौर दयाशंकर तिवारी उतरले रस्त्यावर

Feb 27, 2021, 01:10 PM IST
Nagpur Guardian Minister Nitin Raut To Take Meeting On Increasing Corona Pandemic PT3M32S

नागपूर | पालकमंत्री नितीन राऊत यांची महत्वाची बैठक

नागपूर | पालकमंत्री नितीन राऊत यांची महत्वाची बैठक

Feb 22, 2021, 10:00 AM IST

विदर्भाला कोरोनाचा विळखा : नागपुरात कारवाई, वर्ध्यात महाविद्यालये बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus,) वाढत असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात (Vidarbha) कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होताना दिसत आहे.  

Feb 16, 2021, 11:05 AM IST

नागपुरात शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार, चक्क कुत्र्याचा वावर

 आरोग्य विभागाचा आणखी एक गलथान प्रकार समोर आला आहे.  

Feb 2, 2021, 06:50 PM IST

तुमचा परफ्युम बोगस नाही ना?, धक्कादायक वास्तव समोर

रिकाम्या बाटल्यांमध्ये बोगस परफ्युम भरणारे रॅकेट

Jan 30, 2021, 07:11 PM IST

मुळा-मुठा आणि नाग नदी पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत एक हजार कोटींच्या निविदांना मंजुरी - गडकरी

पुणे (Pune) येथील मुळा-मुठा नदी ( Mula-Mutha River) आणि नागपूर (Nagpur) येथील नाग नदी (Nag River) पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत विकासकामांसाठी एक हजार कोटी रूपयांच्या निविदांना मंजुरी...

Jan 28, 2021, 06:57 AM IST
CM Uddhav Thackeray To Inagurate Nagpur Balasaheb Thackeray Gorewada International Zooligical Park PT3M42S

नागपूर | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन

नागपूर | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन

Jan 26, 2021, 11:45 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर, आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उदघाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज नागपूर (Nagpur ) दौऱ्यावर आहेत.  

Jan 26, 2021, 07:58 AM IST