औरंगाबाद : गंगाखेड शुगर मिल घोटाळा प्रकरणी विशेष तपास पथकानं आपला गोपनीय अहवाल आज औरंगाबाद खंडपीठामध्ये सादर केलाय.
या तपासाबबात औरंगाबाद खंडपीठ समाधानी आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी 12 ऑक्टोबरला होणार आहे.
शेतक-यांच्या नावावर 328 कोटी पीककर्ज उचलल्याची प्रकरणी गंगाखेड शुगर्स एँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळावर फसवणुकीचे तसेच अन्यकलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. यासंदर्भात शेतक-यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीये..