पाहा सुपर फास्ट बातम्यांचा आढावा, एका क्लिकवर

Jaywant Patil Updated: Apr 8, 2018, 12:07 AM IST

मुंबई : महाराष्ट्र सुपर फास्टमध्ये पाहा राज्यातील घडामोडी अगदी काही मिनिटात, यात कपिल शर्मावरील आरोप, पोट निवडणुकीचे निकाल, तूर घोटाळ्यातील आरोपींना फाशीची मागणी, नागपूरमध्ये स्कूल व्हॅनला डंपरची धडक, गोव्यावर दहशतवादाचे सावट, उपशिक्षेकेची मुख्याध्यापकाला मारहाण अशा राज्यातील विविध बातम्या पाहा महाराष्ट्र सुपर फास्टमध्ये...