‘मैं हूँ डॉन’ म्हणत तुफान नाचले शिवेंद्रराजे..video पाहून तुम्हीही म्हणाल वाह क्या बात है!

  शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosale) यांचा एक आगळावेगळा भन्नाट असा व्हिडीओ (video) सध्या समोर आला आहे हा व्हिडीओ आहे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा. साताऱ्यातील  (satara) गांधी मैदानावर शिवेंद्रराजे भोसले कार्यकर्त्यांसोबत

Updated: Oct 2, 2022, 12:56 PM IST
‘मैं हूँ डॉन’ म्हणत तुफान नाचले शिवेंद्रराजे..video पाहून तुम्हीही म्हणाल वाह क्या बात है! title=

MLA viral dance:  शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosale) यांचा एक आगळावेगळा भन्नाट असा व्हिडीओ (video) सध्या समोर आला आहे हा व्हिडीओ आहे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा. साताऱ्यातील  (satara) गांधी मैदानावर शिवेंद्रराजे भोसले कार्यकर्त्यांसोबत

धमाल नाचताना दिसले त्यांचा हा व्हिडीओ खूप लाईक केला जात आहे आणि बराच शेअर देखील होतो आहे. आपल्याला माहित आहेच उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या अनोख्या स्टाईल ने सर्वाना प्रभावित करत असतात.  साताऱ्यातील गांधी मैदानावर दही हंडीचं आयोजन करण्यात

आणखी वाचा: Fact Check : का नाचले गांधीजी त्या तरुणीसोबत..फोटोमागचं सत्य अखेर उघड..

आलं होत. यावेळी मी हू डॉन हे गाणं वाजवण्यात आलं आणि शिवेंद्रराजे स्वतःला डान्स करण्यापासून थांबवू शकले नाहीत  आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं आगमन झालं. शिवेंद्रराजे आल्यानंतर उपस्थित तरुणवर्गात एकच उत्साह संचारला. ‘मैं हूँ डॉन... मैं हूँ डॉन’ हे गाणं तिथे वाजवण्यात

आल्यानंतर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही गाण्यावर ठेका धरला. आणि एकूणच सर्व वातावरण उत्साहित आणि प्रफुल्लित झालं. 

आणखी वाचा: प्रायव्हेट पार्ट काढून घाणेरडं कृत्य करण्यास सांगणारा #METOO दिग्दर्शक BIG BOSSच्या घरात..

खरतरं मग काय..आमदार शिवेंद्रराजे भोसले अशा प्रकारे जाहीररीत्या पहिल्यांदाच व्यासपीठावर नाचताना दिसले. हे दृश्य पाहून म्हणजे उपस्थितांना एक प्रकारे पर्वणीच होती असं म्हणायला हरकत नाही.