संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पाहा काय बोलल्या सुप्रिया सुळे

Updated: Jun 11, 2018, 05:18 PM IST

मुंबई : आंबा खाऊन मूल होतं असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं. इतकंच नाही तर या आंब्याच्या माध्यमातून अनेकांना अपत्य प्राप्ती करुन दिल्याचा दावाही त्यांनी केला. नाशिकच्या मेळाव्यात ते बोलत होते. तर संभाजी भिडे याचं हे वक्तव्य दुर्दैवी असून मातृत्व आणि महिलांचा अपमान करणारं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

संभाजी भिडेंच्या अजब सल्ल्यावर मुक्ता दाभोलकरांंची प्रतिक्रिया