संभाजी भिडे

संभाजी भिडेंना अटक करा नाहीतर त्यांना ठार करेन; माजी राज्यमंत्र्याची धमकी; उपमुख्यमंत्र्याना दिलेले पत्र व्हायरल

भिडेंविरोधात राज्यभरात संतापाची लाट आहे.  त्यांच्याविरोधात आंदोलन होत आहेत. आता मात्र थेट संभाजी भिडेंनाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

Aug 2, 2023, 10:48 PM IST

महात्मा गांधी, महात्मा फुले, शिर्डीचे साईबाबा यांच्यावर टीका करताना भिडेंची पातळी घसरली? नेमकं म्हणाले तरी काय?

राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, शिर्डीचे साईबाबा यांच्यावर टीका करताना भिडेंची जीभ चांगलीच घसरली. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. 

Jul 31, 2023, 09:35 PM IST

'संभाजी भिडेंचा भाजपशी संबंध नाही', देवेंद्र फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

Sambhaji Bhide Controversial Statement: संभाजी भिडेंचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतंत्र संघटना चालवतात असेही फडणवीस म्हणाले. याला जाणिवपूर्वक राजकीय रंग देण्याचा काहीच अर्थ नसल्याचे ते म्हणाले.

Jul 30, 2023, 01:36 PM IST

संभाजी भिडेंच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का ? काँग्रेसचा गंभीर आरोप

महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसचा राज्यभर आक्रोश. संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे, तसंच अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Jul 29, 2023, 05:52 PM IST

15 ऑगस्टला तिरंगा फडकवणार नाही; संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ

संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होणार आहे. 15 ऑगस्टला तिरंगा फडकवणार नाही, भारताचं राष्ट्रगीत म्हणणार नाही अशी वादग्रस्त घोषणा भिडेंनी केली आहे. 

Jun 26, 2023, 07:59 PM IST

Viral Video : पती गमावलेल्या महिलेला सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू; म्हणाल्या, "समाधान आहे की... "

Supriya Sule : संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला टिकलीवरुन सुनावल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली होती. त्यासोबत एक कविताही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली होती

Dec 29, 2022, 10:19 AM IST

टिकलीसाठी आग्रही असणाऱ्यांना मातृभाषेचा विसर पडला का? तीव्र नाराजीचा सूर आळवत चिन्मयी सुमीतचा सवाल

Tikli Row : राज्यात गेल्या काही दिवसांपासून संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी महिला पत्रकाराकडे टिकली (Tikli row) लाव म्हणत केलेल्या अजब मागणीमुळे वादाला तोंड फुटलं आहे

Nov 7, 2022, 09:15 AM IST

कोरोनामुळे माणसं मरतात ती जगण्यालायक नाहीत - संभाजी भिडे

संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान

Apr 8, 2021, 07:05 PM IST

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणातून संभाजी भिडेंचे नाव वगळले ?

 पोलिसांनी संभाजी भिडे यांचं नाव आरोपपत्रातून वगळल्याचा आरोप

Jan 12, 2021, 08:57 AM IST
Sambhaji Bhide dosen't know about Lord Ram he create dispute between Hindu community PT4M21S

'संभाजी भिडे अज्ञानी, हिंदू परिवारात वाद निर्माण करतायत'

Sambhaji Bhide dosen't know about Lord Ram he create dispute between Hindu community

Aug 4, 2020, 12:00 AM IST

'संभाजी भिडे अज्ञानी, हिंदू परिवारात वाद निर्माण करतायत'

देव कधी वृद्ध होत नसतो. त्यांचे वय नेहमी १६ वर्षांचे असते. 

Aug 3, 2020, 07:19 PM IST
Sambhaji Bhide On Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan PT2M8S

अयोध्येत मिशा असलेली मूर्ती उभारा - संभाजी भिडे

अयोध्येत मिशा असलेली मूर्ती उभारा - संभाजी भिडे

Aug 3, 2020, 06:45 PM IST

संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल, कोरोना लॉकडाऊनमध्ये केलं हे काम

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 29, 2020, 08:18 PM IST
Coronavirus in Sangli, jayant patil Exclusive PT59M37S

सांगली । इस्लामपूरमध्ये कोरोनाचे संकट, पालकमंत्री जयंत पाटील Exclusive

सांगलीतील इस्लामपूरमध्ये कोरोनाचे संकट, पालकमंत्री जयंत पाटील Exclusive

Mar 31, 2020, 01:35 PM IST

कोरोनाचे संकट : संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान

कोरोनाबाबत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान.

Mar 31, 2020, 12:52 PM IST