Standing Near Local Train Door Not Negligence: मुंबई उच्च न्यायालयाने 2012 च्या एका प्रकरणामध्ये सुनावणीदरम्यान नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या सविस्तरपणे..
या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क रेल्वेच्या फूटबोर्डवरुन प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुंबईकरांता प्रवास किती जीवघेणा आहे, हे यावरुन अधोरेखित होत आहे.
Mumbai new Jogeshwari Terminus: मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक नवीन टर्मिनस येत आहे. ऑक्टोबरअखेरीस हे टर्मिनस प्रवाशांसाठी खुलं होणार असण्याची माहिती समोर येत आहे.
Mumbai Local News : प्रवासाला निघताय? आधी ही माहिती वाचा... आज मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये मोठे बदल. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे प्रशासनाचा निर्णय.....
Mumbai Local News : मुंबईत सुट्टीच्या दिवशी भटकंतीसाठी किंवा इतर अनेक कारणांनी येणाऱ्यांची संख्या वाढते. पण, या रविवारी मात्र अशा मंडळींना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
Mumbai Rain Update:. ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते त्या पावसाळ्याला मुंबईत सुरुवात झाली आहे.
Mumbai Western Railway Latest Updates: पालघर येथे मालगाडी रुळावरून घसरल्यामुळं विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.पालघरमध्ये मालगाडी रुळावरुन घसरल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल 13 तासांनंतरही विस्कळीत च आहे. ज्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेकांचाच खोळंबा होताना दिसत आहे.
Dedicated Freight Corridor:
Mumbai local Accident Death:अल्पेशचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला. जो रेल्वे कायद्याच्या कलम 123 नुसार अनुचित घटनेच्या कक्षेत येतो. त्यामुळे अपीलकर्ता नुकसान भरपाईसाठी पात्र आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
Mumbai Metro Route 7A: मुंबई मेट्रो मार्ग 7 अ प्रकल्पाच्या मार्गातील 2.49 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यासाठी टी ६२ या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने 1 सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभिक भुयारीकरणाचे काम सुरु झाले
Mumbai Local Video : मुंबई लोकल प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. तरुणाचा जीवघेणा प्रवास पाहून हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Mumbai Local : बुधवारी ऐन गर्दीच्यावेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. दोन्ही मार्गावरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
Mumbai News : किती ते ट्रॅफिक म्हणणाऱ्यांनो... मुंबईत पुढचे पाच महिने हेच चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठीची सविस्तर माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलीये. त्यामुळं घराबाहेर पडण्याआधी बदललेले मार्ग पाहाच
Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ही मुंबईकरांची श्वास...या लोकलमध्ये एक वेगळ दुनियादारी बघायला मिळते. लोकल ट्रेनमधून रोज प्रवास करणाऱ्या त्या प्रत्येक मुंबईकरांना या आयुष्याचा अनुभव येतो. सोशल मीडियावर लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Social media Trending now) होतं असतात. मुंबईकरांची लोकलमधील धमाल मस्तीचा एक व्हिडीओ इंटरनेवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Mumbai local train update : आज सुट्टीच्या दिवशी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर एकदा लोकलचे वेळापत्रक तपासून घ्या. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Metro : नोकरीसाठी निघण्यापूर्वी पाहून घ्या महत्त्वाची बातमी. कारण, घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास काहीसा उशिरानं होणार आहे...
Shocking Video : मुर्खपणा करुन जीव गमावणाऱ्या लोकांच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.
व्हिडिओत आपण पाहू शकतो तिघी एकमेकींना अगदी फ्री स्टाईल हाणामारी करत आहेत.
राजभवनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना या इमारतींचा इतिहास (History) व येथे ठेवलेल्या काही वस्तूंबाबत नेहमीच उत्सुकता असते.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.