अभिनेता नाना पाटेकर यांचा बाप्पा

अभिनेता नाना पाटेकर यांच्या गणेशोत्सवाची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नेहमीच असते.

Updated: Sep 13, 2018, 11:10 PM IST
अभिनेता नाना पाटेकर यांचा बाप्पा title=

मुंबई : अभिनेता नाना पाटेकर यांच्या गणेशोत्सवाची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नेहमीच असते. दरवर्षी गिरगावातून नानाच्या घरी गणरायाची मूर्ती आणण्यात येते. पारंपरिक उत्साहात, वाजतगाजत नानाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. 

निलकांती पाटेकर यांनी बाप्पाची विधीवत पूजन करत बाप्पाचं स्वागत केलं. गणेशोत्सवात बाप्पा दहा दिवस बाप्पाचे घरी आगमन होतं आणि अनेकजण भेटायला येतात हा आपल्यासाठी सर्वाधिक आनंद असतो अशी प्रतिक्रिया अभिनेता नाना पाटेकर यांनी दिलीय.