नाना पाटेकर यांच्या मुलाची पर्सनॅलिटी अनेक सुपरस्टार्सना टाकतेय मागे...
नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर सध्या चर्चेत आला आहे. त्याची साधी, पण युनिक पर्सनॅलिटी पाहून चाहत्यांना तो प्रेक्षकांमध्ये भूरळ घालत आहे. काही चाहते म्हणतात की, मल्हारची पर्सनॅलिटी आणि अभिनय कौशल्य भविष्यात अनेक सुपरस्टार्सना मागे टाकेल.
Dec 17, 2024, 03:43 PM IST
'...तर मी अंडरवर्ल्डमध्ये असतो'; नाना पाटेकरांचा खुलासा
Nana Patekar on Being in Underworld : नाना पाटेकरांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अंडरवर्ल्डमध्ये ते का असते याविषयी खुलासा केला आहे.
Dec 12, 2024, 12:41 PM IST'अभिषेकचा तो शर्ट आजही...', 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये नाना पाटेकरांचा जुन्या आठवणींना उजाळा'
Nana Patekar-Amitabh Bachchan : नाना पाटेकर यांनी नुकतीच 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे.
Dec 11, 2024, 07:18 PM IST'हे सगळं बकवास आहे,' नाना पाटेकरांनी इंडियन आयडॉलच्या मंचावर स्पर्धकाला स्पष्टच सांगितलं, VIDEO व्हायरल
ज्येष्ठ मराठी आणि बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी नुकतीच 'इंडियन आयडॉल 15' (Indian Idol 15) मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी एका स्पर्धकासमोर परखडपणे आपली मतं मांडली.
Dec 3, 2024, 06:15 PM IST
नाना पाटेकरांनी बादशाहच्या रॅपची उडवली खिल्ली; हटके अंदाजात उत्तर देत रॅपर म्हणाला, 'तुम्ही ऐकलं असतं तर...'
Nana Patekar - Badshah : नाना पाटेकरांनी बादशाची खिल्ली उडवताच रॅपरनं दिलं सडेतोड उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल
Dec 2, 2024, 10:57 AM IST32 कोटींचं बजेट अन् 117 कोटींची कमाई, 17 वर्षे जुना 'हा' चित्रपट बघताच प्रेक्षकांना अजूनही हसू आवरत नाही
चित्रपट प्रत्येकाला बघायला आवडतात. असाच एक कॉमेडी चित्रपट 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याला पाहताच प्रेक्षकांना हसू आवरत नाही.
Nov 21, 2024, 06:36 PM IST'म्हणून मी 19 वर्षं तुझ्यासह काम केलं नाही', नाना पाटेकरांनी मुलाखतीतच अनिल कपूरला झापलं, 'तू एवढा बकवास माणूस...'
परिंदा (Parinda) चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आधी अनिल कपूरच्या (Anil Kapoor) भावाची भूमिका साकारणार होते. मात्र अनिल कपूरने मात्र त्यांच्या जागी जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) आणलं असा आरोप नाना पाटेकर यांनी आधीही केला होता. यावेळी नाना पाटेकर यांनी थेट अनिल कपूरसमोरच हा आरोप केला.
Nov 21, 2024, 05:53 PM IST
'मला वाटलं दरवाजा तोडेल,' रात्री 12 वाजता हिरोचा बेडरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न; मल्लिका शेरावतचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकताच अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Oct 4, 2024, 01:59 PM ISTनाना पाटेकरांच्या घरी गणरायाचं आगमन; नाना रमले आराधनेत
Ganpati Bappa At Nana Patekar House
Sep 8, 2024, 09:20 AM ISTजेव्हा विवाहित Nana Patekar पडले होते Manisha Koirala च्या प्रेमात; एका अभिनेत्रीशी वाढत्या जवळिकीमुळे अधुरी राहिली love story
Manisha Koirala Birthday : आज अभिनेत्री मनीषा कोईराला तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 12 अफेयर! ब्रेकअप, घटस्फोटानंतरही आज ही अभिनेत्री एकटी आहे. एकेकाळी विवाहित नाना पाटेकरसोबत तिचं नाव जोडल्या गेलं होतं. फार क्विचतच ही लव्ह स्टोरी कोणाला माहितीय.
Aug 16, 2024, 10:19 AM IST'शरद पवारांचा कॉल आला, ते म्हणाले...', नाना पाटेकरांना मिळालेली लोकसभा निवडणुकीची ऑफर?
Sharad Pawar Called Nana Patekar Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूकीच्या वेळी शरद पवारांनी नाना पाटेकरांना केला होता फोन अन् म्हणाले...
Jun 27, 2024, 12:53 PM IST'ऋषी कपूरने मला अत्यंत घाणेरड्या शिव्या देत...'; नाना पाटेकरांनी सांगितला धक्कादायक अनुभव
Rishi Kapoor Abuse Me: एका क्षणी तर ऋषी कपूर हे नाना पाटेकरांना मारणार की काय असं वाटत होतं, असंही हा किस्सा सांगताना नमूद करण्यात आलं. 2020 मध्ये ऋषी कपूर यांचं निधन झालं.
Jun 26, 2024, 03:57 PM ISTदिवसाला 6 पॅकेट सिगारेट ओढायचे नाना पाटेकर! माणसाची दिवसाची लिमिट किती?
नाना पाटेकर दिवसाला 60 सिगरेट ओढत. तुमच्या शरीरावर याचा काय होतो परिणाम? प्रत्येकाची मर्यादा किती?
Jun 26, 2024, 01:11 PM IST'मी कशाला त्याला स्टार बनवू,' जेव्हा अनिल कपूरने नाना पाटेकर यांना चित्रपटातून काढायला लावलं, स्वत: केला खुलासा
अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) ब़ॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते आहेत. दोघेही एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत. पण एक वेळ अशी होती जेव्हा अनिल कपूरने एका चित्रपटातून नाना पाटेकर यांना बाहेर काढलं होतं.
Jun 25, 2024, 06:57 PM IST
ते खोटे आहेत...; डिंपल कपाडियांचे उदाहरण देत तनुश्रीचा नानांवर पुन्हा वार, म्हणाली...
Tanushree Dutta: नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता हिच्या आरोपांवर उत्तर दिलं होतं. त्यावर आता तिने पुन्हा एकदा नानांवर पलटवार केला आहे.
Jun 25, 2024, 03:58 PM IST