फडणवीस-शिंदे सरकारमधील संभाव्य मंत्रीमंडळ; 'या' मंत्र्यांच्या हाती असेल राज्याची धूरा

नव्या सरकारमध्ये फडणवीस गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवणार अशी शक्यता आहे. तसंच महत्त्वाचं असं सामान्य प्रशासन खातंही फडणवीस स्वतःकडेच ठेवतील अशी शक्यता आहे. 2014 साली फडणवीस यांनी सीएम पदासमवेत गृह मंत्रलय ठेवले होते.

Updated: Jun 30, 2022, 09:41 AM IST
फडणवीस-शिंदे सरकारमधील संभाव्य मंत्रीमंडळ; 'या' मंत्र्यांच्या हाती असेल राज्याची धूरा title=

मुंबई : नव्या सरकारमध्ये भाजपनेते देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवणार अशी शक्यता आहे. तसंच महत्त्वाचं असं सामान्य प्रशासन खातंही फडणवीस स्वतःकडेच ठेवतील अशी शक्यता आहे. 2014 साली फडणवीस यांनी सीएम पदासमवेत गृह मंत्रलय ठेवले होते.आता परत एकदा सीएम पदा समवते गृह मंत्रालय ठेवणार अशी माहिती आहे. मागच्या फडणवीस सरकारमधील 27 पैकी 23 ते 24 जणांना मंत्रिपद मिळू शकतं अशी शक्यता आहे. 

शिंदेगटातील 13 ते 14 जणांना संधी मिळू शकते अशी शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 फडणवीस - शिंदे गटात मंत्री कोण भाजपमधील संभाव्य मंत्री

मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस 

मुंबई आणि कोकण - गणेश नाईक, रविंद्र चव्हाण, प्रविण दरेकर, नितेश राणे, आशिष शेलार

विदर्भ - संजय कुटे, मदन येरावार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, संदीप धुर्वे, रणजीत सावरकर 

मराठवाडा - अतुल सावे, संभाजी निलंगेकर, राणा जगजितसिंह,  मेघना बोर्डीकर

पश्चिम महाराष्ट्र - चंद्रकांत पाटील, राहुल कुल, महेश लांडगे, जयकुमार गोरेराम सातपुते, रणजित मोहिते पाटील, सुभाष देशमुख, विजय देशमुख, गोपीचंद पडळकर,

उत्तर महाराष्ट्र - गिरीश महाजन, जयकुमार रावल, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, 
  
 एकनाथ शिंदे गटातील संभाव्य मंत्री
 एकनाथ शिंदे,  अनिल बाबर, शंभूराजे देसाई,  संजय शिरसाठ, तानाजी सावंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे, सदा सरवणकर, प्रकाश अबिटकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शहाजी बापु पाटील, बच्चू कडू 
 राज्यमंत्री - भरत गोगावले, राजेंद्र यड्रावकर, लता सोनवणे, मंजुळा गावित.