ministers

Shivsena 7 new face for Ministers PT3M52S

दिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोर

Maharashtra Assembly Election : 'या' पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी 

 

Nov 29, 2024, 07:53 AM IST

'राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे तो बाबा विधानभवनात तंबाखू खातो'; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी  महायुतीमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी सर्व मंत्र्यांवर टीका केली आहे. 

Aug 9, 2024, 04:25 PM IST

मोदींना बोलल्याचे परिणाम..; दौरा रद्द करत संतापलेल्या नागार्जूनने मालदीवला थेट सुनावलं

Nagarjuna On Maldives Lakshadweep And PM Modi Comments: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही मालदीवमध्ये शुटींगवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. 

Jan 16, 2024, 10:00 AM IST

राजीनामा द्या, मग OBC मंचावर जा; छगन भुजबळांना मंत्र्यांचा घरचा आहेर

महाराष्ट्रात छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील वाद पेटलाय. एकीकडं दोघांमधला संघर्ष वाढला असताना, छगन भुजबळांना महायुती सरकारमधल्या मंत्र्यांनीच घरचा आहेर दिलाय.

Nov 29, 2023, 09:47 PM IST

'कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं... कुछ नही कर सकते तो...'; शायरीतून ओवैसींचा सत्ताधऱ्यांना टोला

Asaduddin Owaisi On Manipur Issue Lok Sabha Speech: मणिपूर आणि हरियाणामधील हिंसाचाराचा उल्लेख करताना ओवैसींनी अगदी शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना सुनावलं. त्यांनी देशातील वातावरण बिघडत असल्याचं सांगतानाच केंद्र सरकारने सीमा प्रश्नावरही बोलावं अशी मागणी केली.

Aug 10, 2023, 04:36 PM IST
Shinde Camp ministers in Central Cabinet PT27S

VIDEO: केंद्रात शिंदे गटाला 3 पदं?

Shinde Camp ministers in Central Cabinet

Jun 30, 2023, 06:55 PM IST

देशाच्या 'या' मंदिरात नेता आणि मंत्री थांबायला घाबरतात, कारण ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

भारतात अशी अनेक मंदिरं (Temple) आहेत, जी अतिशय रहस्यमयी (mysterious) आहेत. मुख्य म्हणजे आतापर्यंत याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. 

Nov 16, 2022, 08:23 PM IST