गळा चिरून पतीने केली पत्नीची हत्या

 

Updated: May 4, 2018, 02:26 PM IST

 

 अमोल पेडणेकर  झी मीडिया : भांडुपच्या तुलशेत पाडा येथे पतीनेच गळा चिरून पत्नीची केली हत्या केल्याची धक्कादायक बाब घडली आहे. 
 हात पाय , बांधून चिरला होता गळा, भांडुप पोलिसांचा तपास सुरू, पतीला घेतले ताब्यात घेतले आहे. घरात चोर घुसला असल्याचे आरोपीने लोकांना सांगितले.